Shreya Maskar
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे शिवाली परब
शिवाली परबला 'कल्याणची चुलबुली' या नावाने देखील ओळखले जाते.
शिवाली परबने साडीतील सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
हिरव्या रंगाच्या साडीत शिवालीचे सौंदर्य खुललं आहे.
मोकळे केस आणि केसात गुलाबाची फुलं तिने माळली आहेत.
मिनिमल मेकअप आणि गोल्डन ज्वेलरीने तिने हा लूक पूर्ण केला आहे.
शिवाली परबने फुलांसोबत सुंदर फोटोशूट केले आहे.
शिवाली परबच्या फोटोंवर चाहते आणि कलाकारांकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे.