P. L. Deshpande : पु.ल. देशपांडे यांच्याबद्दल १० Unknown Facts

Shreya Maskar

पु.ल. देशपांडे

आज (12 जून 2000) पु.ल. देशपांडे यांची पुण्यतिथी आहे.

P.L. Deshpande | google

जन्म

पु.ल. देशपांडे यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1919 रोजी मुंबईत झाला.

Birth | google

ओळख

पु.ल. देशपांडे एक मराठी भाषेतील सुप्रसिद्ध साहित्यिक ,नाटककार, विनोदवीर, अभिनेता, कथाकार, पटकथा लेखक, चित्रपट दिग्दर्शक , संगीतकार आणि गायक होते.

Identity | google

पुरस्कार

पु.ल. देशपांडे यांना अनेक मोठ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. उदा. पद्मभूषण, पद्मश्री,

Awards | google

साहित्यावर प्रेम

पु.ल. देशपांडे यांनी मराठी व्यतिरिक्त इंग्रजी, कन्नड यासह अनेक भाषांमध्ये साहित्य लिहिले आहे.

Love of literature | google

पुस्तके

पु.ल. देशपांडे यांची 'बटाट्याची चाळ', 'असा मी असा मी', 'व्यक्ती आणि वल्ली' अशी अनेक पुस्तके लिहिली आहेत.

Books | google

सुपरहिट चित्रपट

'गुळाचा गणपती', 'देवबाप्पा' आणि 'एक होता विदुषक' हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहे.

Superhit films | google

संपूर्ण नाव काय?

पु.ल. देशपांडे यांचे संपू्र्ण नाव पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे असे होते.

full name | google

NEXT : एक होता विदुषक ते गुळाचा गणपती; पु.ल. देशपांडे यांचे ८ गाजलेले चित्रपट, तुम्ही कोणता पाहिला?

P. L. Deshpande Movies | google
येथे क्लिक करा...