Shreya Maskar
आज (12जून ) पु.ल. देशपांडे यांची पुण्यतिथी आहे.
पु.ल. देशपांडे यांच्या गाजलेल्या चित्रपटांची एक झलक पाहूया.
1953 मध्ये रिलीज झालेल्या 'गुळाचा गणपती' चित्रपटात लेखक, अभिनेते आणि दिग्दर्शक म्हणून पु.ल. देशपांडे यांचा सहभाग होता.
1953 मध्ये रिलीज झालेल्या 'देवबाप्पा' चित्रपटातील पु.ल. देशपांडे यांचा अभिनय खूपच भारी होता.
1992 मध्ये रिलीज झालेला 'एक होता विदुषक' हा पु.ल. देशपांडे यांचा गाजलेला चित्रपट होय.
1963 मध्ये रिलीज झालेल्या 'आज और कल' चित्रपटात पु.ल. देशपांडे यांनी अभिनयासोबत लेखनही केले आहे.
पु.ल. देशपांडे 'नवारा बायको' चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक होते.
पु.ल. देशपांडे यांनी 'दूध भट', 'घरधनी', 'मोठी माणसे' या चित्रपटांचे संगीत दिग्दर्शक होते.