Rashmika Mandanna : काळी बिंदी अन् केसात गजरा; रश्मिकाच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा,पाहा PHOTOS

Shreya Maskar

रश्मिका मंदाना

साऊथ सुपरस्टार रश्मिका मंदाना कायम तिच्या लूक आणि चित्रपटांमुळे चर्चेत असते.

Rashmika Mandana | instagram

पारंपरिक लूक

नुकतेच रश्मिकाने तिच्या पारंपरिक लूकचे फोटो शेअर केले आहेत.

Traditional look | instagram

सूट

रश्मिका मंदानाने सुंदर beige रंगाचा सूट परिधान केला आहे.

Suit | instagram

रश्मिकाचं सौंदर्य

कपाळावर काळी बिंदी, केसात गजरा यामुळे रश्मिकाचं सौंदर्य खुलून आला आहे.

Rashmika's beauty | instagram

रश्मिकाचा लूक

मिनिमल मेकअप आणि गोल्डन ज्वेलरीने तिने हा लूक पूर्ण केला आहे.

Rashmika's look | instagram

क्यूट स्माइल

रश्मिकाच्या क्यूट स्माइलवर चाहते घायाळ झाले आहेत.

Cute smile | instagram

चाहता वर्ग

रश्मिकाच्या या फोटोंवर नेटकऱ्यांकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे.

Cute smile | instagram

फॉलोअर्स किती?

रश्मिकाचे इन्स्टाग्राम 46.1 मिलियन फॉलोअर्स आहेत.

Fan base | instagram

NEXT : लाल साडी अन् नाकात नथ, सोनालीचा वटपौर्णिमा स्पेशल मराठमोळा साज श्रृंगार

Sonalee Kulkarni | instagram
येथे क्लिक करा...