Shreya Maskar
मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी कायम तिच्या हटके अंदाजासाठी चर्चेत असते.
सोनाली कुलकर्णीने वटपौर्णिमेसाठी खास पारंपरिक लूक केला होता.
आपले सुंदर साडातील फोटो सोनालीने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
सोनालीने लाल रंगाची काठापदराची साडी नेसली आहे.
मोकळे केस, मिनिमल मेकअप, कपाळावर लाल बिंदी लावून तिने हा लूक पूर्ण केला आहे.
सोनालीने साडीला मॅचिंग गोल्डन ज्वेलरी परिधान केली आहे.
सोनाली नाकात सुंदर नथ आणि हातात लाल बांगड्या घातल्या आहेत.
फोटोंमधील तिच्या कातिल अदा पाहून चाहेत घायाळ झाले आहेत.