Shreya Maskar
आज (10 जून) तेजस्वी प्रकाशचा वाढदिवस आहे.
तेजस्वी प्रकाश आज 32 वर्षांची झाली आहे.
तेजस्वी प्रकाश 'बिग बॉस 15' ची विजेता आहे.
तेजस्वी प्रकाश खूप वेळापासून अभिनेता करण कुंद्राला डेट करत आहे.
तेजस्वी प्रकाशचे गोवा, दुबई आणि मुंबईत आलिशान घर आहे.
तेजस्वी प्रकाशकडे ऑडी ही लग्जरी कार आहे.
तेजस्वी प्रकाश एका एपिसोडसाठी जवळपास 2 to 6 लाख रुपये मानधन घेते.
मीडिया रिपोर्टनुसार, तेजस्वी प्रकाशची एकूण संपत्ती जवळपास 25 कोटी रुपये आहे.