Shreya Maskar
प्रसिद्ध गायक आणि मिका सिंगचा आज (10 जून) वाढदिवस आहे.
पंजाबी गायक दलेर मेहंदीचा मिका सिंग भाऊ आहे.
मिका सिंगने आपल्या गाण्यांनी चाहत्यांना वेड लावले आहे.
'सावन में लग गई आग' या गाण्यामुळे मिका सिंग खूप प्रसिद्ध झाला.
मिका सिंगने पंजाबी, बंगाली , हिंदी भाषांमध्ये गाणी गायली आहेत.
मिका सिंगचे इन्स्टाग्राम 14.7 मिलियन फॉलोअर्स आहेत.
मौजा ही मौजा, बस एक किंग, चिंता ता चिता चिता अशी अनेक सुपरहिट गाणी मिका सिंगने गायली आहे.
मिका सिंगचे खरं नाव अमरिक सिंग असे आहे.