Shreya Maskar
प्रसिद्ध गायक मिका सिंगचा आज (10 जून) वाढदिवस आहे.
आज मिका सिंग 48 वर्षांचा झाला आहे.
मिका सिंग पंजाबी गाण्यांसाठी ओळखला जातो.
मिका सिंगच्या लाइव्ह कॉन्सर्टला प्रेक्षकांची भरपूर गर्दी पाहायला मिळते.
मिका सिंगने रिअल इस्टेटमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे.
लॅम्बोर्गिनी, पोर्शे पानामेरा, फोर्ड मस्टँग आणि हमर एच ३ या लग्जरी कारचा समावेश आहे.
मिका सिंग एका गाण्यासाठी 10 लाख किंवा त्यांच्यावर मानधन घेतो.
मीडिया रिपोर्टनुसार, मिका सिंगची एकूण संपत्ती जवळपास 450 कोटी रुपयांच्या जवळपास आहे.