Shreya Maskar
मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
अलिकडेच तिचा 'कान्स 2025' चा लूक चांगलाच व्हायरल झाला.
नुकतेच नेहा पेंडसेने सोशल मीडियावर सुंदर साडीतील फोटो शेअर केले आहे.
नेहा पेंडसेने हिरव्या रंगाची सुंदर वेस्टन साडी परिधान केली आहे.
मोकळे केस, गोल्डन ज्वेलरी आणि मिनिमल मेकअपमध्ये नेहाचा लूक खुलून आला आहे.
नेहा पेंडसेचे इन्स्टाग्रामवर 2 मिलियन फॉलोअर्स आहेत.
नेहा पेंडसेच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
नेहा पेंडसेच्या कातिल अदा पाहून चाहते घायाळ झाले आहेत.