Shreya Maskar
आज ( 9 जून) बॉलिवूडची फॅशन आयकॉन सोनम कपूरचा वाढदिवस आहे.
सोनम कपूरने 'सावरिया' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
2007 चा 'सावरिया' चित्रपट यात एक लव्ह स्टोरी आहे. यात सोनमसोबत रणबीर कपूर झळकला आहे.
2010 साली रिलीज झालेल्या 'आय हेट लव्ह स्टोरीज ' चित्रपटात सोनम कपूरचा हटके अंदाज पाहायला मिळाला आहे.
2013 साली रिलीज झालेला 'रांझणा' चित्रपट एक प्रेमकथा आहे.
2014 साली सोनम कपूर फवाद खानसोबत 'खूबसूरत' चित्रपटात झळकली.
2016 साली रिलीज झालेला 'नीरजा' चित्रपटात सोनम कपूर मुख्य भूमिकेत झळकली.
आयशा, प्रेम रतन धन पायो, दिल्ली-६ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.