HBD Sonam kapoor : फॅशन आयकॉन सोनम कपूर किती कोटींची मालकीण?

Shreya Maskar

सोनम कपूर वाढदिवस

आज ( 9 जून) बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरचा वाढदिवस आहे.

Sonam Kapoor Birthday | instagram

वय किती?

सोनम कपूर आज 40 वर्षांची झाली आहे.

age | instagram

फॅशन आयकॉन

सोनम कपूरला बॉलिवूडमध्ये फॅशन आयकॉन म्हणून ओळखले जाते.

Fashion Icon | instagram

चित्रपटाचे मानधन?

सोनम कपूर एका चित्रपटासाठी 4-5 कोटी मानधन घेते.

Film fees | instagram

कमाई

सोनम कपूर चित्रपटांसोबत ब्रँड आणि फॅशनमधून कमाई करते.

Earnings | instagram

कार कलेक्शन

सोनम कपूरकडे लँड रोव्हर, मर्सिडीज अशा लग्जरी कार आहेत.

Car Collection | instagram

आलिशान घर

सोनम कपूर मुंबईत वांद्रे येथे आलिशान घरात राहते.

Luxurious house | instagram

नेटवर्थ किती?

मीडिया रिपोर्टनुसार, सोनम कपूरची एकूण संपत्ती 115 कोटी रुपये आहे.

Net worth | instagram

NEXT : शिल्पा शेट्टीच्या 'या' ५ चित्रपटांची आजही प्रेक्षकांमध्ये क्रेझ

HBD Shilpa Shetty | instagram
येथे क्लिक करा...