Shreya Maskar
आज (8 जून) बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा वाढदिवस आहे.
1993 मध्ये रिलीज झालेल्या 'बाजीगर' चित्रपटातून शिल्पा शेट्टीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
शिल्पा शेट्टीने आजवर बॉलिवूडच्या अनेक मोठ्या अभिनेत्यांसोबत काम केले आहे.
शिल्पाच्या अभिनयाचे, स्टाइलचे आणि सौंदर्याचे चाहते दिवाने आहेत.
1993 मध्ये शिल्पा शेट्टी 'बाजीगर' चित्रपटातून शाहरुख खानसोबत झळकली.
1994 मध्ये शिल्पा शेट्टी 'मैं खिलाडी तू अनाडी' चित्रपटात दिसली.
शिल्पा शेट्टीचा 2000 मध्ये रिलीज झालेला 'धडकन' चित्रपट खूप गाजला. यात तिने अक्षय कुमारसोबत काम केले आहे.
2004 मध्ये 'फिर मिलेंगे' या चित्रपटात शिल्पा शेट्टीने सलमान खानसोबत काम केले आहे.
2007 मध्ये रिलीज झालेल्या 'इफ इन अ मेट्रो' मध्ये शिल्पा शेट्टीचा एक खास अंदाज पाहायला मिळाला.