Shreya Maskar
आज (8 जून) बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा वाढदिवस आहे.
शिल्पा शेट्टी वयाच्या 50 वर्षी देखील सुपर फिट आहे. तिच्या फिटनेस आणि सौंदर्याचे रहस्य जाणून घेऊयात.
शिल्पा शेट्टी तिच्या दिवसाची सुरूवात हेल्दी ड्रिंकने करते.
शिल्पा शेट्टी नियमित सकाळी रिकाम्या पोटी आल्याचं पाणी पिते.
आल्याचं पाणी बनवण्यासाठी सर्वप्रथम आलं स्वच्छ धुवून किसून घ्या.
त्यानंतर एका भांड्यात पाणी छान गरम करून घ्या.
या पाण्यात किसलेले आलं टाकून ५ ते १० मिनिटे उकळा.
आल्याचं पाणी प्यायल्यामुळे त्वचेला निरोगी राहते, पचन सुधारते, वजन नियंत्रणात राहते आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते.