HBD Shilpa Shetty : महागड्या गाड्या, अलिशान घर; शिल्पा शेट्टीच्या संपत्तीचा आकडा वाचून डोळे विस्फारतील

Shreya Maskar

शिल्पा शेट्टी वाढदिवस

आज (8 जून) बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा वाढदिवस आहे.

Shilpa Shetty Birthday | instagram

वय किती?

आज शिल्पा शेट्टी 50 वर्षांची झाली आहे.

age | instagram

पहिला चित्रपट?

1993 मध्ये रिलीज झालेल्या 'बाजीगर' चित्रपटातून शिल्पा शेट्टीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

First fil | instagram

जाहिराती

शिल्पा शेट्टी चित्रपटासोबत जाहिरातींमध्ये देखील काम करते.

Advertisements | instagram

जाहिरातीचे मानधन?

शिल्पा शेट्टी एका जाहिरातीसाठी 2-3 कोटी रुपये मानधन घेते.

Advertisement fees | instagram

लग्जरी कार

लॅम्बोर्गिनी, जीटी, बीएमडब्ल्यू, रेंज रोव्हर, मर्सिडीज इत्यादी लग्जरी कार आहेत.

Luxury cars | instagram

आलिशान घर

शिल्पा शेट्टीचा मुंबईत जुहू येथे समुद्रासमोर आलिशान घर आहे.

Luxurious house | instagram

नेटवर्थ किती?

मीडिया रिपोर्टनुसार, शिल्पा शेट्टीची एकूण संपत्ती अंदाजे 150 कोटी रुपये आहे.

Net worth | instagram

NEXT : 'टेलिव्हिजन क्वीन' एकता कपूर किती कोटींची मालकीण?

HBD Ekta Kapoor | google
येथे क्लिक करा...