Shreya Maskar
प्रसिद्ध दिग्दर्शक एकता कपूरचा आज (7 जून) वाढदिवस आहे.
आज एकता कपूर 50 वर्षांची झाली आहे.
एकता कपूर बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते जितेंद्र कपूर यांची लेक आहे.
एकता कपूरला 'टेलिव्हिजन क्वीन' या नावाने ओळखले जाते.
एकता कपूरने आजवर असंख्या मालिका काढल्या आहेत. तिचा मालिका ट्विस्ट, ड्रामा , प्रेम आणि ॲक्शनने भरपूर असतात.
एकता कपूर मुंबईत जुहू येथे आलिशान बंगल्यात राहते. ज्याची किंमत कोटींच्या घरात आहे.
एकताकडे मर्सिडीज, जग्वार , रेंज रोव्हर अशा लग्जरी कार आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, एकता कपूरची एकूण संपत्ती 95 कोटी रुपयांच्यावर आहे.