buldhana police seized ration rice and truck worth rs 28 lakhs  saam tv
क्राईम

Buldhana : रेशनिंग तांदळासह २८ लाखाचा मुद्देमाल जप्त, बुलढाणा पोलिसांची कारवाई

Buldhana Crime News : ट्रक चालकाची आणि ट्रकमधील साहित्याची तपासणी करण्यात आली. त्यानंतर पाेलिसांनी ट्रक ताब्यात घेतला. अधिक तपास बुलढाणा पाेलिस दल करीत आहेत.

संजय जाधव

Buldhana News :

बेकायदेशिररित्या शासकीय वितरण प्रणालीतील रेशनचा ५४३ कट्टे तांदुळ काळया बाजारात विक्री करीता घेवुन जाणारा ट्रक बुलढाणा पाेलिस दलाने पकडला. पाेलिसांनी या कारवाईत एकूण २८ लाख ८ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पाेलिसांकडून मिळालेली माहिती अशी गुरुवारी अशोक थोरात (अप्पर पोलिसस अधिक्षक, खामगांव) यांना गुप्त बातमीदारा मार्फत वरवट बकालकडुन एक ट्रक हा शेगावकडे येत आहे. त्यात रेशनचा तांदुळ आहे. ताे काळया बाजारात विक्री नेला जात असल्याची माहिती मिळाली.

त्यानूसार पाेलिसांनी सापळा लावला. शेगाव तालुक्यातील कालखेड रोडवरील राधा स्वामी सत्संग गेट समोर एक ट्रक आला असता, पाेलिसांनी त्यास थांबविले. ट्रक चालकाची आणि ट्रकमधील साहित्याची तपासणी करण्यात आली. त्यानंतर पाेलिसांनी ट्रक ताब्यात घेतला. अधिक तपास पाेलिस करीत आहेत. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कार्तिकीच्या निमित्ताने चंद्रभागा स्नानासाठी भाविकांची मोठी गर्दी

Kartiki Ekadashi : एकनाथ शिंदेंकडून विठ्ठल-रखुमाईची महापूजा संपन्न, नांदेडच्या दाम्पत्याला शासकीय महापूजेचा मान

Pune Gang war: भर चौकात गणेशचा केला गेम; हाती कोयता घेऊ मारेकऱ्यांची धूम, हत्याकांडाचा CCTV आला समोर

Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य,धक्कादायक कारण आलं समोर

Akola Crime: 'माझं तुझ्यावर खूप प्रेम; अग्निवीर जवानाकडून लग्नाच्या भूलथापा, 29 वर्षीय किन्नरवर अत्याचार

SCROLL FOR NEXT