Today's Gold Silver Rate, (5th April 2024) Gold Silver Price In Maharashtra Saam Tv
बिझनेस

Today's Gold Silver Rate: तुमच्या शहरात सोने-चांदीचे दर किती?जाणून घ्या आजचे भाव

(12th April 2024) Gold Silver Price In Maharashtra: आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भाव दररोज बदलत असतो. अशातच धातुच्या दरवाढीच्या. सत्रात दिवसेंदिवस वाढ आणि घसरण सुरुच आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

24k Gold Silver Rate In Maharashtra

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भाव दररोज बदलत असतो. अशातच धातुच्या दरवाढीच्या. सत्रात दिवसेंदिवस वाढ आणि घसरण सुरुच आहे. काही दिवांपूर्वीच महाराष्ट्राभर साजरा झालेल्या गुढीपाडव्यापूर्वी सोन्याच्या दराने उच्चांक पातळी गाठली होती. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याला मंगळवारी सोने ९०० रुपयांनी वधारुन ७२,२०० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले होते.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सोन्याच्या भावात वाढ होत असतानाही बाजारात ग्राहकांचा उत्साह दिसला. तर चांदीच्या भावात १०० रुपयांची घसरण होऊन ८२,९०० रुपये प्रति किलोवर राहिली. १ एप्रिलला ६९, ४०० रुपये असलेल्या सोन्याच्या भावात ९ दिवसात दोन हजार ८०० रुपयांची वाढ झाली.

गुढीपाडव्यापूर्वीच सोन्याच्या भावाने ७१ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. मार्च महिन्याप्रमाणे पहिल्या चार पाच दिवसांत सोने आणि चांदीत मोठी वाढ झाली आहे. मागच्या काही दिवसात सोन्याच्या भावात प्रतितोळा ८५० रुपयांनी वाढ झाली आहे. आज महाराष्ट्रात सोन्याचा-चांदीचा भाव किती जाणून घेऊया.

गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार आज सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ६,६३६ रुपये तर २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ७२,३८० रुपये (Price) मोजावे लागणार आहे.तसेच आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ८४,९०० रुपये मोजावे लागतील.

२४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? ( २४k Gold Rate Today)

मुंबई- ७२,२३०रुपये

पुणे - ७२,२३० रुपये

नागपूर - ७२,२३० रुपये

नाशिक - ७२,२६० रुपये

ठाणे - ७२,२३० रुपये

अमरावती - ७२,२३० रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पाकिस्तानचाही नेपाळ होणार? भ्रष्टाचार, महागाई अन् अराजकता...जनतेच्या उद्रेकाचा सरकारनं घेतलाय धसका

Pooja Khedkar : पूजा खेडकरच्या वडिलांचा नवा कारनामा, अपहरण नाट्यावरचा पडदा अखेर उघडला

Blouse Designs: जरीच्या साड्यांवर ब्लाउज शिवताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? जाणून घ्या

Indian Currency: भारतीय नोटांच्या मागील बाजूस कोणकोणत्या भाषांचा वापर करण्यात आला आहे? वाचा सविस्तर

Pakistan Attack: पाकिस्तानी सैन्यांवर बलूच आर्मीकडून मोठा हल्ला, मेजरसह ४ जवानांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT