Petrol Diesel Rate 21st May  Google
बिझनेस

Petrol Diesel Rate 21st May: पेट्रोल डिझेलचे भाव जैसे थे वैसे; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा भाव

Petrol Diesel Rate Today: पेट्रोल डिझेलच्या भावात गेल्या काही दिवसांत काहीच फरक पडला नाही. देशात पेट्रोल डिझेलचे भाव स्थिर आहेत. त्यामुळे वाहनधारकांच्या खिशाला फटका बसत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लोकसभा निवडणुकींच्या पाचव्या टप्प्यातील मतदान कार पार पडले. निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर महागाई कमी होईल, अशी आशा सर्वसामान्यांना होती. त्यात पेट्रोल डिझेलचे दर कमी होतील, असेही अनेकांना वाटत होते. परंतु पेट्रोल डिझेलच्या भावात गेल्या काही दिवसांत काहीच फरक पडला नाही. देशात पेट्रोल डिझेलचे भाव स्थिर आहेत. त्यामुळे वाहनधारकांच्या खिशाला फटका बसत आहे.

देशातील पेट्रोल डिझेलचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या किंमतीवर अवलंबून असतात. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ब्रेंट क्रूड ऑइल 83.98 डॉलरवर विकले जात आहे. तर WTI क्रूड ऑइल 80.06 डॉलरवर विकले जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती स्थिर आहेत. म्हणूनच देशातदेखील पेट्रोल डिझेलच्या भावात फारसा बदल झालेला नाही. जाणून घ्या देशातील काही भागातील पेट्रोल डिझेलचे भाव

महानगरांमधील पेट्रोल डिझेलचे भाव

  • दिल्ली (Delhi)

  • पेट्रोल ९४.७२ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ८७.६२ रुपये प्रति लीटर आहे.

  • मुंबई (Mumbai)

  • पेट्रोलची किंमत १०४.२१रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९२.१५ रुपये प्रति लीटर आहे.

  • कोलकत्ता

  • पेट्रोलची किंमत १०३.९४ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९०.७६ रुपये प्रति लीटर आहे.

  • चेन्नई

  • आजचे दर १००.८८ आणि डिझेल ९२.४७ रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.

राज्यातील काही शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव

  • पुणे (Pune)

  • पेट्रोल १०४.२६ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ९०.७८ रुपये / प्रति लिटर

  • नाशिक(Nashik)

  • पेट्रोल १०४.०९ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ९०.६२ रुपये / प्रति लिटर

  • नागपूर (Nagpur)

  • पेट्रोल १०४.१४ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ९०.७० रुपये / प्रति लिटर

  • कोल्हापूर

  • पेट्रोल १०४.३८ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ९०.९३ रुपये / प्रति लिटर

  • छत्रपती संभाजी नगर

  • पेट्रोल १०५.१६ रुपये/ प्रति लिटर तर डिझेल ९१.२६ रुपये/प्रति लिटर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

https://saamtv.quintype.com/story/d86ac51e-b354-4ca2-8d75-93946c83e994

Jamkhed Hotel Firing: ...तो रोहित पवार मी नाहीच! जामखेड गोळीबार घटनेनंतर आमदार रोहित पवार म्हणाले, Don’t Worry..! I am Fine!

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंची विकेट पडली; आता नंदुरबारचा पालकमंत्री कोण? या ५ मंत्र्यांची नावं चर्चेत

पंढरपुरातील विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज; वज्रलेपासाठी परवानगी रखडली|VIDEO

एक कॅप्सूल, पाण्याचं पेट्रोल? पेट्रोलसाठी पंपावर जाण्याची गरज नाही?

SCROLL FOR NEXT