LPG Cylinder eKYC Saam Tv
बिझनेस

LPG Cylinder eKYC: फक्त २ मिनिटांत करा एलपीजी गॅस सिलिंडरची ईकेवायसी ; स्टेप बाय स्टेप करा फॉलो; अन्यथा मिळणार नाही सब्सिडी

LPG Cylinder eKYC Process: एलपीजी गॅस सिलिंडर बुक करण्यासाठी ईकेवायसी करणे अनिवार्य आहे. केवायसी न केल्यास तुम्हाला सब्सिडी मिळणार नाही. यासाठी तुम्ही ऑनलाइन प्रोसेस फॉलो करु शकतात.

Siddhi Hande

गॅस सिलिंडरसाठी केवायसी अनिवार्य

केवायसी न केल्यास सब्सिडी मिळणार नाही

नवीन नियम लागू

केवायसी करण्याची संपूर्ण प्रोसेस वाचा

एलपीजी गॅसचा तुटवडा सध्या देशात होताना दिसत आहे. इराण-इस्त्रायल युद्धाचा थेट परिणाम इंधनावर झाला आहे. सर्वसामान्यांना गॅस सिलिंडर मिळत नाहीये. अनेक ठिकाणी गॅस सिलिंटरसाठी रांगा लागल्या आहेत. व्यावसायिक गॅस सिलिंडर विक्री बंद झाली आहे. दरम्यान, आता एलपीजी गॅस सिलिंडरबाबत नवीन नियम लागू करण्यात आले आहे. सिलिंडरसाठी तुम्हाला ईकेवायसी करणे गरजेचे आहे. जर केवायसी केले नाही तर तुम्हाला गॅस सिलिंडर मिळणार आहे.

गॅस सिलिंडरसाठी केवायसी अनिवार्य

एलपीजी गॅस सिलिंडरसाठी ईकेवायसी करणे अनिवार्य आहे. तुम्ही घरबसल्या स्मार्टफोनवरुन केवायसी करु शकतात. आधार बायोमॅट्रिक आता सोपे झाले आहे.

एलपीजी सिलिंडरसाठी केवायसी प्रोसेस (LPG Gas Cylinder eKYC Process)

सर्वात आधी तुम्हाला https;//www.pmuy.gov.in/e-kyc.html वेबसाइटवर जायचे आहे.

यानंतर तुम्हाला तुमच्या तेल वितरण कंपनीचे अॅप आणि आधार अॅप आरडी डाउनलोड करायचे आहे.

यानंतर कंपनी अॅपमध्ये दिलेल्या स्टेप्स फॉलो करा. यानंतर आधार फेस आरडी अॅपमध्ये चेहरा स्कॅन करा. यानंतर तुमचे फेस व्हेरिफिकेशन होईल.

फेस व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमची ईकेवायसी पूर्ण होईल.

यासाठी ईकेवायसी अनिवार्य (LPG Cylinder KYC Mandatory)

नागरिकांना गॅस सिलिंडरसाठी सब्सिडी मिळते. ८व्या आणि ९ व्या सिलिंडरसाठी रिफिलसाठी सब्सिडी मिळते. यासाठी आधार बायोमॅट्रिक करणे अनिवार्य आहे.

ईकेवायसी न केल्याने तुम्हाला सब्सिडी मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला ३०० रुपयांच्या सब्सिडीसाठी हे काम करणे गरजेचे आहे.

एका आर्थिक वर्षात तुम्हाला एकदा आधार ऑथेंटिकेशन करायचे आहे. तुम्हाला केवायसी केल्यानंतरच पुढचे सिलिंडर मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

स्त्री बीज तस्करी प्रकरणात मोठी अपडेट, नाशिकच्या डॉ. अमोल पाटलांबद्दल धक्कादायक माहिती समोर, ९६ महिलांचे...

Social Media Use: सोशल मीडियावर तासनतास घालवल्याने डिप्रेशनचा धोका वाढतो का? जाणून घ्या ७ महत्त्वाच्या गोष्टी

Maharashtra Live News Update : सिलिंडरचा काळाबाजर रोखण्यासाठी सरकारकडून उपाययोजना

SSC Exam : पुण्यातच दहावीचे २ पेपर फुटले, टेलिग्रामवरच्या अॅडमिनवर गुन्हा

Dahi Misal Pav Recipe : स्ट्रीट स्टाइल दही मिसळ घरी कशी बनवाल? फॉलो करा 'ही' स्टेप बाय स्टेप रेसिपी

SCROLL FOR NEXT