Petrol-Diesel Rate Today, Petrol Diesel Rate (24th Feb 2024) Saam TV
बिझनेस

Petrol Diesel Rate (24th Feb 2024) : मध्यप्रदेशमध्ये पेट्रोल-डिझेलचा भाव स्थिर, महाराष्ट्रात इंधनाचा आजचा दर किती?

कोमल दामुद्रे

Petrol Diesel Price in Maharashtra (Marathi):

राष्ट्रीय तेल कंपन्या दररोज पेट्रोल-डिझेलच्या किमती अपडेट करतात. अशातच देशभरात पुन्हा एकदा पेट्रोल- डिझेलचे नवीन दर जाहीर करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत पतझड पाहायला मिळत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $ 83.28 वर आणि WTI क्रूड प्रति बॅरल $ 78.21 वर व्यापार करत आहे. तर राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. पण राज्यातील विविध शहरांमध्ये तेलाच्या किमतीत किरकोळ तफावत दिसून येत आहे. दिल्ली, मुंबई आणि इतर राज्यातील पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घेऊया.

मध्य प्रदेशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींबद्दल बोलायचे झाले तर राजधानी भोपाळमध्ये पेट्रोलची किंमत 109.69 रुपये (Price) प्रति लिटर आहे. तर डिझेल 94.87 रुपये प्रतिलिटर दराने उपलब्ध आहे.

देशातील इतर राज्यांतील पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या किमतींबाबत बोलायचे झाले तर कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, पंजाब आणि पश्चिम बंगालमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट दिसून आली आहे. बिहारमध्ये पेट्रोलचा दर 109.15 रुपये प्रति लिटर तर डिझेलचा दर 95.80 रुपये प्रति लिटर आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या (Diesel) दरात 8 पैशांनी घट झाली आहे. त्याचवेळी जम्मू-काश्मीर, तेलंगणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि गुजरातमध्ये इंधनाचे दर वाढले आहेत.

1. चारही महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

  • दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर

  • मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर

  • चेन्नईमध्ये पेट्रोल १०२.६३ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर

  • कोलकातामध्ये पेट्रोल १०६.३१ रुपये. आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर

2. महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचा भाव काय?

  • पुण्यामध्ये पेट्रोलच्या किंमती १०५.७७ रुपये प्रति लिटर आणि डिझेलच्या किंमती ९२.३० रुपये प्रति लिटर एवढ्या आहेत.

  • नाशिकमध्ये पेट्रोल १०५.८९ रुपये प्रति लिटरने विक्री होतंय. तर डिझेल ९२.४२ रुपये प्रति लिटर इतकं आहे.

  • नागपुरामध्ये पेट्रोलची किंमत १०६.०४ रुपये आणि डिझेलची किंमत ९२.५९ रुपये प्रति लिटर एवढी आहे.

  • छत्रपती संभाजीनगरात पेट्रोल १०८.७५ रुपयांनी विक्री होतंय. तर डिझेल ९५.४५ रुपये प्रति लिटरने मिळतंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT