Maharashtra Live News Update: प्रयागराजमध्ये गंगा आणि यमुना नदीच्या पाणी पातळीत वाढ, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates: आज शनिवार, दिनांक ६ सप्टेंबर २०२५, गणेश विसर्जन अपडेट, ओबीसी आरक्षण वाद, मनोज जरांगे पाटील, मराठा आरक्षण जीआर, लक्ष्मण हाके, महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv

Uttar Pradesh: प्रयागराजमध्ये गंगा आणि यमुना नदीच्या पाणी पातळीत वाढ, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस

प्रयागराजमध्ये गंगा आणि यमुना नदीच्या पाणी पातळीत वाढ

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Sambhajinagar: जलवाहिनीसाठी १५ फूट खड्डा खोदला मग काम का थांबवलं?, पालकमंत्री संजय शिरसाट अधिकाऱ्यांवर संतापले

छत्रपती संभाजीनगर-

जलवाहिनीसाठी १५ फूट खड्डा खोदला मग काम का थांबवलं?

खड्ड्यात बुडून ३ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला तुमचा मुलगा असता तर? संबंधितांवर गुन्हे दाखल करा

पालकमंत्री संजय शिरसाट अधिकाऱ्यांवर संतापले

Buldhana: लक्ष्मण हाकेंविरोधात खामगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

बुलडाणा -

लक्ष्मण हाकेंविरोधात खामगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

हाके विरोधात गुन्हा दाखल करावा तक्रारकर्त्याची मागणी

मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक श्रीधर ढगे यांनी दिली पोलिसात तक्रार

Nagpur: निर्मल अर्बन को ऑपरेटिव्ह बॅंकेचे सर्वेसर्वा प्रमोद मानमोडे यांना ३ महिन्यांचा कारावासाची शिक्षा

नागपूर -

- निर्मल अर्बन को ऑपरेटिव्ह बॅंकेचे सर्वेसर्वा प्रमोद मानमोडे यांना ३ महिन्यांचा कारावासाची शिक्षा

- अवमान प्रकरणात कामगार न्यायालयाचा निर्णय

- प्रमोद मानमोडेंना तीन महिन्यांचा कारावासाची शिक्षा सुनावली

Mumbai Rain: मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस, सखल भागात पाणी साचायला सुरुवात

मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस

पश्चिम उपनगरातील अंधेरी, जुहू, गोरेगाव, जोगेश्वरी परिसरात अर्धा तासापासून जोरदार पाऊस

सखल भागात पाणी साचायला सुरुवात

Nagpur: आरक्षणासंदर्भात ओबीसी समाजाचे नेते आणि वकील महासंघाची महत्वाची बैठक 

नागपूर -

- ओबीसी आरक्षणाच्या अनुषंगाने विदर्भातील प्रमुख ओबीसी कार्यकर्ते, ओबीसी समाजातील राजकीय नेते तसेच ओबीसी वकील महासंघाची बैठक

- नागपुरात रवी भवनात पार पडणार सकाळी 10 वाजता बैठक...

- या बैठकीस ओबीसी नेते विजय वडेट्टीवार, आमदार अभिजित वंजारी, आमदार सुधाकर आडबाले, सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता किशोर लांबट यांच्यासह विदर्भातील प्रमुख ओबीसी कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

- मराठा समाजाला जीआर काढुन दिलेल्या विषयावर होणार चर्चा, तज्ज्ञ समितीच्या माध्यमातून जीआर घेणार समजून..

Dharashiv:  धाराशिवमध्ये वाघाचा मुक्त संचार, पकडण्यासाठी वनविभागाकडून हालचाली सुरू

धाराशिव -

वाघाला पकडण्यासाठी वनविभागाकडून हालचाली सुरू

पिंजरा व ट्रॅप कॅमेरे बसवले

धाराशिव तालुक्यातील वरवंटी जंगल परिसरात वाघाचा मुक्त संचार सुरू

वन विभाग अॅक्शन मोडवर

Raigad: इंदापूरमध्ये ३ दुकाने जळून खाक

इंदापूरमध्ये ३ दुकाने जळून खाक

मुंबई- गोवा महामार्गावरील घटना

पहाटे ३ वाजताच्या सुमारास अग्नीतांडव

इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या तीन दुकानांना आगीची झळ बसली

यात दुकानातील साहित्य जळून खाक झाले

Yavatmal: यवतमाळ जिल्ह्यात डेंगीचे 119 रूग्ण, मलेरियाचे 64 रूग्ण

यवतमाळ जिल्ह्यात डेंगीचे 119 रूग्ण, मलेरियाचे 64 रूग्ण

आठ हजार नमुन्यांची तपासणी,डेंगीचा वाढता प्रकोप

संततधार पावसामुळे रोगराईत वाढ झाली आहे.

यवतमाळ जिल्ह्यात तापाची रुग्णसंख्या वाढली

Wardha: भाजप आमदाराचा पालकमंत्री पंकज भोयर यांच्यासमोरच उपोषणाचा इशारा

वर्धा -

- भाजप आमदाराचा पालकमंत्री पंकज भोयर यांच्यासमोरच उपोषणाचा इशारा

- तळेगाव श्यामजीपंत ग्रामपंचायतीचा निधी थांबाविल्याने इशारा

- भाजपचे विधानपरिषद आमदार दादाराव केचे यांचा उपोषणाचा इशारा

- सन 2024 - 2025 मध्ये जिल्हा नियोजन समितीतून मंजूर निधी थांबविल्याचा आरोप

- 2024-2025 मध्ये नागरी सुविधा अंतर्गत 30लक्ष, जन सुविधा निधी अंतर्गत 26 लक्ष,आपले सरकार इमारतीचे बांधकाम करिता 20 लक्ष रुपये निधी करण्यात आला होता मंजूर

- तत्कालीन पालकमंत्री यांनी केला होता निधी मंजूर

Bhiwandi: भिवंडी शहरातील नारपोली येथे बालाजी डाईंगला भीषण आग

भिवंडी शहरातील नारपोली येथे बालाजी डाईंग भीषण आग

दोन मजली इमारत असून इमारतीला भीषण आग

डाईंग मध्ये मोठ्या प्रमाणात कपडा असल्याने आग मोठ्या प्रमाणात भडकली

यात कोणतीही जीवित हानी झाल्याची माहिती नसली तरी लाखो रुपयेचे प्रमाणात नुकसान झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com