Shreya Maskar
टायगर श्रॉफचा 'बागी 4' चित्रपट 5 सप्टेंबरला रिलीज झाला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, 'बागी 4'ने ओपनिंग डेला 12 कोटींची कमाई केली आहे.
'बागी 4'साठी सर्वाधिक मानधन टायगर श्रॉफने घेतले आहे. त्याने 20 कोटी रुपये फी घेतली आहे.
चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या संजय दत्तला 5.5 कोटी मानधन मिळाले.
चित्रपटातील अभिनेत्री हरनाज संधू आणि सोनम बाजवा यांना 1 कोटी रुपये फी मिळाली.
'बागी 4' मध्ये श्रेयस तळपदे आणि सौरभ सचदेवा यांनी देखील महत्त्वाची भूमिका साकारली आहेत.
'बागी 4'साठी मराठी अभिनेता श्रेयस तळपदेने 1 कोटी रुपये मानधन मिळाले.
तर अभिनेता सौरभ सचदेवाने 50 लाख रुपये फी घेतली आहे.