Shreya Maskar
टायगर श्रॉफचा 'बागी 4' चित्रपट 5 सप्टेंबरला रिलीज झाला आहे.
'बागी 4' ए. हर्ष दिग्दर्शित असून ॲक्शन चित्रपट आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, 'बागी 4'ने ओपनिंग डेला 12 कोटींची कमाई केली आहे.
'बागी 4'मध्ये टायगर श्रॉफ, सोनम बाजवा,संजय दत्त आणि हरनाज संधू हे मुख्य भूमिकेत आहेत.
'बागी 4' हा बागी फ्रँचायझीचा सीक्वल असून चित्रपटाचे बजेट 200 कोटी आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, 'बागी 4' चित्रपट अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे.
नोव्हेंबर 2025 च्या सुरुवातीला 'बागी 4' चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
अद्याप 'बागी 4'च्या ओटीटी रिलीजची डेट अधिकृतरित्या जाहीर करण्यात आली नाही.