Shreya Maskar
'परम सुंदरी' चित्रपटातील सिद्धार्थ आणि जान्हवीची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली आहे.
'परम सुंदरी' 29 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला आला.
'परम सुंदरी' रोमँटिक - कॉमेडी ड्रामा आहे.
'परम सुंदरी' चित्रपटाचे दिग्दर्शक तुषार जलोटा आहे.
'परम सुंदरी'ने पहिल्या दिवशी 7 कोटींची कमाई केली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, 'परम सुंदरी' चित्रपटाचे बजेट 40-50 कोटी रुपये आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, 'परम सुंदरी' चित्रपट अमेझॉन प्राइम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्म पाहायला मिळणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, 'परम सुंदरी' चित्रपट ऑक्टोबर 2025 मध्ये शेवटी ओटीटी पाहायला मिळू शकतो.