Shreya Maskar
'बिग बॉस 19'च्या घरात येताना तान्या मित्तल 500 साड्या, 50 किलोचे दागिने, चांदीची भांडी घेऊन आली आहे.
तान्याने 'मिस एशिया टूरिझम युनिव्हर्स 2018' ही सौंदर्य स्पर्धा जिंकली.
तान्या मित्तलने 'हँडमेड विथ लव्ह बाय तान्या' या हस्तकला ब्रँडची स्थापना केली.
तान्या मित्तल तरुण करोडपती उद्योजकाचा किताब मिळाला.
तान्या मित्तल उत्तम लेखिका आणि कवयित्री देखील आहे.
तान्या मित्तल पर्यटन मंडळांसोबत, सामाजिक संस्थांसोबत काम करते.
तान्या मित्तलने महिलांचे आरोग्य सुधारण्यासाठी ग्वाल्हेरजवळील एक गाव दत्तक घेतले आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, तान्या मित्तलची एकूण संपत्ती 2 कोटी रुपयांच्या जवळपास आहे.