Shreya Maskar
बॉलिवूड अभिनेते अनिल कपूरच्या लेकाने हर्षवर्धन कपूरने आलिशान अपार्टमेंट खरेदी केले आहे.
हर्षवर्धन कपूर 2016 साली रिलीज झालेल्या 'मिर्झिया' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
आलिशन अपार्टमेंटमध्ये 108.25 चौरस मीटरचा बिल्ट-अप क्षेत्रफळ आणि 90 चौरस मीटर (970.71 चौरस फूट) चा कार्पेट क्षेत्रफळ आहे.
हर्षवर्धनचे नवीन घर वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) आणि लोअर परळ सारख्या प्रमुख व्यावसायिक केंद्रांशी उत्तम कनेक्टिव्हिटी असलेल्या ठिकाणी आहे.
कपूर कुटुंबाचे नवीन आलिशान घर मुंबईत वांद्रे येथे आहे.
हर्षवर्धन कपूरचे नवीन अपार्टमेंट 1165 चौरस फूट क्षेत्राचे आहे.
30 लाख रुपये स्टॅम्प ड्युटी आणि 30 हजार रुपये नोंदणी शुल्क लागले आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, हर्षवर्धनने तब्बल 5 कोटी रुपयांचे घर खरेदी केले आहे.