Solo Trip : कामातून ब्रेक घ्यायचाय? ३ दिवसांच्या सोलो ट्रिपसाठी ही ठिकाणे ठरतील बेस्ट!

कोमल दामुद्रे

कामाचा ताण

कामाच्या वाढत्या व्यापामुळे आपल्यापैकी अनेकांना स्वत:साठी वेळ मिळत नाही.

Solo Travel | yandex

सोलो ट्रिप

जर तुम्हालाही कामातून ब्रेक घ्यायचा असेल तर तुम्ही ३ दिवसांच्या सोलो ट्रिपसाठी जाऊ शकता.

Solo Tourist Place | yandex

भारतातील ठिकाणे

भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथे तुम्ही दोन ते तीन दिवसांत फिरुन येऊ शकता.

India tourist place | yandex

हरिद्वार-ऋषिकेश

जर तुम्हाला अ‍ॅडव्हेंचर ट्रिप करायची असेल तर या ठिकाणी रिव्हर राफ्टींग, बंजी जंपिंग, जाएंट स्विंगचा आनंद घ्या

Rishikesh | Yandex

जयपूर

गुलाबी शहर म्हणून जयपूरला ओळखलं जातं. हे कपल, ग्रुप आणि सोलो ट्रिपसाठी लोकप्रिय डेस्टिनेशन आहे.

Jaipur | yandex

धर्मशाळा, हिमाचल

पर्वतरांगा आणि नयनरम्य परिसरासाठी धर्मशाळा ही जागा सोलो ट्रिपसाठी सर्वोत्तम पर्याय आहे.

Dharmshala Himachal Pradesh | yandex

मुन्नार, केरळ

केरळमधील मुन्नार हे ठिकाण भारतातील हनिमून डेस्टिनेशन म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी सोलो ट्रिप करण्याची मज्जा काही औरच.

Munnar, Kerla | yandex

Next : गुलाबी थंडीचा मनसोक्त आनंद लुटायचाय? कर्जतजवळील या पर्यटनस्थळांना भेट द्या

Karjat Tourist Place | Saam tv