Karjat Tourist Place : गुलाबी थंडीचा मनसोक्त आनंद लुटायचाय? कर्जतजवळील या पर्यटनस्थळांना भेट द्या

कोमल दामुद्रे

कर्जत

कर्जतच्या वैभवात एक नाही तर अनेक फिरण्याची ठिकाणे आहेत.

Karjat Tour | yandex

फिरण्याची ठिकाणे

जर तुम्ही देखील गुलाबी थंडीत फिरण्याचा प्लान करत असाल तर कर्जत जवळील या पर्यटन स्थळांना भेट द्या

Karjat travel | yandex

कोंढाणा लेणी

कर्जत तालुक्यातील कोंदिवडे गावापासून काही अंतरावरील उंच डोंगरामध्ये बौद्धकालीन अतिप्राचीन लेणी कोरलेली आहे. राजमाची ट्रेकला जाणाऱ्या वाटेवरच ही लेणी पाहायला मिळते.

Kondhana Lane | yandex

पेठ किल्ला

पेठ किल्ला हे ठिकाण टेकडीवर आहे. हा किल्ला आजूबाजूच्या परिसराचे विहंगम दृश्य देते. गडाच्या माथ्यावर जाण्यासाठी ३ तास लागतात.

Petha Fort | yandex

भोर घाट

मुंबई शहराला दख्खनच्या पठाराशी जोडणारा पर्वतीय खिंड आहे. हा घाट खोपोली आणि खंडाळा दरम्यान पसरलेला आहे.

Bhor Ghat | yandex

कोथळीगड ट्रेक

कर्जत शहाराच्या मध्यभागी १२ किलोमीटर अंतरावर वसलेला कोथळीगड. या ठिकाणी लोकल बस किंवा खाजगी टॅक्सीने जाऊ शकता.

Kothigad | yandex

भिवपुरी धबधबा

कर्जत शहराच्या मध्यभागी १२ किलोमीटर अंतरावर भिवपुरी धबधबा आहे. येथे जाण्यासाठी तुम्हाला कर्जत ट्रेन नंतर टॅक्सीने जाऊ शकता.

Bhivpuri Waterfall | yandex

खोपोली

खोपोली हे कर्जतमधील छुपे रत्न आहे. हे शहर घनदाट जंगले, थीम पार्क आणि नयनरम्य निसर्गासाठी प्रसिद्ध आहे.

Khopoli | yandex

Next : काय सांगता! १५ हजारांत फिरता येणार नेपाळ, असे कराल ट्रिपचे नियोजन

Nepal Trip | Saam Tv