Nepal Trip : काय सांगता! १५ हजारांत फिरता येणार नेपाळ, असे कराल ट्रिपचे नियोजन

कोमल दामुद्रे

बजेट ट्रिप

परदेशात फिरण्याची इच्छा आपल्यापैकी अनेकांना असते. परंतु, बजेटमुळे अनेकांना फिरता येत नाही.

Nepal Tour Travel | yandex

नेपाळ

जर तुम्हालाही नेपाळला जायचे असेल तर १५ हजारांत तुम्ही जाऊ शकता.

nepal tourism | yandex

गोरखपूर

कमी बजेटमध्ये नेपाळला जायचे असेल तर तुम्हाला गोरखपूरला जावे लागेल. दिल्लीहून तुम्ही गोरखपूरला जाऊ शकता.

travel nepal | yandex

बसचा प्रवास

गोरखपूरवरुन तुम्ही नेपाळला जाणारी बस पकडू शकता. जी तुम्हाला ५ ते ६ तासांत पोहोचवेल.

Nepal Tourist place | yandex

गेस्ट हाऊस

या ठिकाणी महागड्या हॉटेलमध्ये राहाण्यापेक्षा तुम्ही गेस्ट हाऊसमध्ये राहू शकता.

Guest Houses | yandex

रुमचे भाडे

नेपाळमध्ये तुम्हाला ५०० रुपयांमध्ये सहजपणे रुम मिळेल.

Room Rent | yandex

जेवणाचा खर्च

बजेटमध्ये खायचे असेल तर तुम्ही रेस्टॉरंट्सऐवजी स्वस्त ढाब्यांमध्ये किंवा स्थानिक दुकानांमध्ये खाऊ शकता.

Nepal food | yandex

स्ट्रीट फूड

जेवणासाठी तुम्ही बजेट तयार करु शकता. स्वस्तात आणि चविष्ट अन्नपदार्थ खाण्यासाठी तुम्ही स्ट्रीट फूड किंवा पारंपारिक पदार्थ खाऊ शकता.

nepal street food | yandex

प्रवासाचा खर्च

नेपाळमध्ये फिरण्यासाठी तुम्हाला स्थानिक वाहतुकीची मदत घेऊ शकता. ज्यामुळे तुमच्या प्रवासाचा खर्च कमी होईल.

Nepal budget Trip | yandex

Next : फक्त १० हजारांत करा रोमँटिंक टूर प्लान, पार्टनरही होईल खूश

Best couple spots in india | yandex