कोमल दामुद्रे
मार्च महिना सुरु झाला की, वातावरणात बदल होतो. त्यामुळे अनेकजण फिरण्याचा प्लान करतात.
जर तुम्हालाही पार्टनरसोबत फिरायचे असेल तर भारतातील या पर्यटनस्थळांना १० हजारात भेट द्या
तुम्ही पार्टनरसोबत गोव्याला फिरण्याचा प्लान करु शकता. येथे तुम्हाला बजेटमध्ये फिरता येईल.
हिमाचल प्रदेशामध्ये फिरायचे असेल तर तुम्ही मनालीला जाऊ शकता. या ठिकाणी तुम्हाला बर्फाचा आनंद लुटता येईल.
उत्तर प्रदेशातील सगळ्यात फेमस टूर पॉइंट. या ठिकाणी आगऱ्याशिवाय इतर पर्यटन स्थळांनाही भेट देता येते.
राजस्थानची राजधानी जयपूर हे ठिकाण मार्च महिन्यात फिरण्यासाठी बेस्ट मानले जाते.
उत्तराखंडमधील थंड हवेचे ठिकाण म्हणून नैनितालला ओळखले जाते. हे लोकप्रिय गिरिस्थान आहे. या ठिकाणी तुम्ही पार्टनरसोबत जाऊ शकता.