Alibaug Travel Place : वीकेंडला पार्टनरसोबत फिरा भन्नाट पर्यटनस्थळांना, बजेटमध्ये एन्जॉय करा अलिबागची ट्रिप

कोमल दामुद्रे

रायगड

महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील अलिबाग हे ठिकाण सुंदर आणि निसर्गरम्य पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते.

Raigad | yandex

पिकनिक स्पॉट

अलिबागमधील समुद्रकिनारे हे महाराष्ट्रातील पिकनिक स्पॉट बनलेले आहे.

Picnic spots | yandex

वीकेंड प्लान

जर तुम्ही पार्टनरसोबत यंदाच्या वीकेंडला फिरायला जायचा प्लान करत असाल तर या ठिकाणी जा

weekend Plan | yandex

मुरुड जंजिरा किल्ला

मुरुड जंजिरा किल्ला अलिबागपासून ५४ किलोमीटर अंतरावर आहे. हा किल्ला अभेद्य किल्ला म्हणून ओळखला जातो.

murud janjira fort | yandex

अलिबाग बीच

अलिबाग मधील सर्वात फेमस समुद्रकिनारा म्हणून अलिबागचा बीच प्रसिद्ध आहे.

Alibaug beach | yandex

कुलाबा किल्ला

कुलाबा किल्ला हा महाराष्ट्रातील प्राचीन किल्ला आहे. कुलाबा किल्ला अलिबागपासून एक ते दोन किलोमीटर अंतरावर आहे.

kolaba beach | yandex

नागाव बीच

अलिबाग शहरापासून ८ किमी अंतरावर असलेल्या नागाव बीचवर तुम्ही ट्रिपचा प्लान करु शकता. शांत वातवरणासाठी ही ठिकाण चांगले मानले जाते.

nagaon beach | yandex

कनकेश्वर जंगल

अलिबागच्या घनदाट जंगलामध्ये कनकेश्वर जंगलाची गणना होते. हे जंगल सुमारे ३०० मीटर उंचीवर वसलेले असून त्याच्या माथ्यावर छोटेसे शिवमंदिरही आहे.

kankeshwar forest | yandex

Next : पर्यटकांना भुरळ घालणारी औरंगाबाद शहरातील पर्यटनस्थळे, सुट्टीच्या दिवशी नक्की जा

Aurangabad News | Saam TV