Gold Silver Rate (11th September) Saam Tv
बिझनेस

Gold Silver Rate (11th September): सोन्याचा भाव पुन्हा घसरला, चांदीलाही सुगीचे दिवस; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा दर

Today's 11th September Gold Silver Rate In Maharashtra : आज सकाळच्या सत्रात सोन्या-चांदीच्या भावात घसरण पाहायला मिळाली.

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (11th September):

डॉलरच्या घसरलेल्या किमतीमुळे सोन्या-चांदीच्या भावात नरमाई दिसून येतं आहे. आज सकाळच्या सत्रात सोन्या-चांदीच्या भावात घसरण पाहायला मिळाली. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या भाव घसरल्याने खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी आहे.

मागच्या आठवड्यात सोन्या-चांदीच्या भावात चढ-उतार पाहायाला मिळाले आहे. तसेच अमेरिकेतील महागाई आटोक्यात येताना दिसत आहे. त्यामुळे सोन्या-चांदीचे भाव कमी जास्त होतात. जाणून घेऊया १० ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील.

1. आजचा सोन्याचा घसरलेला भाव

गुड रिटन्सच्या वेबसाइट्सनुसार शनिवारी सकाळच्या दरानुसार २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,५०० रुपये तर २४ कॅरेटनुसार ६,००० रुपये मोजावे लागले. तर आज सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,४९९ रुपये तर २४ कॅरेटनुसार ५,९९९ रुपये मोजावे लागणार आहे.

2. चांदीचा भाव

गुड रिटन्सच्या वेबसाइटनुसार शनिवारी चांदीचा भाव हा ७,४०० रुपये होता तर आज ७३५० रुपये मोजावे लागणार आहे.

3. 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

  • 22 कॅरेट सोने 1 ग्रॅम - रु 5,499

  • 22 कॅरेट शुद्ध सोने 8 ग्रॅम - रु 43,992

  • 22 कॅरेट शुद्ध सोने 10 ग्रॅम - रु 54,990

4. 24 सोन्याचा आजचा भाव

  • 24 कॅरेट शुद्ध सोने 1 ग्रॅम - रु 5,999

  • 24 कॅरेट शुद्ध सोने 8 ग्रॅम - रु 47,992

  • 24 कॅरेट शुद्ध सोने 10 ग्रॅम - रु 59,990

5. 24 कॅरेटनुसार मुंबईत 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

गुड रिटन्सच्या वेबसाइटनुसार ,  मुंबईमध्ये  (Mumbai) २४ कॅरेट सोन्याचा (Gold) किंमत 59,830 प्रति १० ग्रॅम आहे.  पुण्यात (Pune) २४ कॅरेट सोन्याचा दर 59,830 रुपये असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

९५ CCTV पाहून पोलिसही दमले! ७ घरफोड्यांचा मास्टरमाईंड अखेर कचाट्यात सापडला

Maharashtra Live News Update : नागपुरात गोव्याचे पंप सतत 8 व्या दिवशीही बंद

Crime News: ऑनलाईन ओळख, लग्न आणि गळफास...! लग्नाच्या एका महिन्यानंतर सॉफ्टवेयर इंजिनिअरची आत्महत्या, वाचा काय प्रकरण

Gold Rate: सोनं चमकलं! सोन्याच्या दरात २०८०० रुपयांनी वाढ, सुवर्णनगरीत आजचे दर किती?

भोंदू खरातचा लग्नाचा कारनामा; हळदीच्या वेळी अंगावरचा शर्ट काढत नव्हता, धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT