Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींसाठी महत्त्वाची बातमी! या महिलांना मिळाला नाही जूनचा हप्ता, कारण काय?

Majhi Ladki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता काही महिलांच्या खात्यात जूनचा हप्ता जमा झालेला नाही. जूनचा हप्ता का जमा झाला नाही यामागची कारणे वाचा.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेत जूनचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, काही महिलांना जूनचा जप्ता मिळाला नाही. त्यामुळे महिला चिंतेत आहे. दरम्यान, सध्या लाडक्या बहि‍णींच्या खात्यात पैसे जमा करण्याची प्रोसेस सुरु आहे. महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील.

महिलांच्या खात्यात पैसे जमा न होण्यामागची कारणे (Ladki Bahin Yojana Women Will Not Get Money)

लाडकी बहीण योजनेत (Ladki Bahin Yojana) जर महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही तर याचा अर्थ असा होतो की, तुम्ही या योजनेतून अपात्र झाला आहात. याआधीही सांगण्यात आले होते की, अपात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार नाहीत. त्यामुळे अर्जांची पुन्हा पडताळणी सुरु केली आहे.

लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची पडताळणी सुरु आहे. यामध्ये ज्या महिलांनी निकषाबाहेर जाऊन अर्ज केले आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. यामुळे काही महिलांना या महिन्यात पैसे मिळणार नाहीत.

पैसे जमा झाले की नाही अशा पद्धतीने करा चेक (Ladki Bahin Yojana 1500 Rupees deposite or not check)

लाडकी बहीण योजनेत पैसे जमा झाले की नाही हे तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने चेक करु शकतात. तुम्हाला सर्वात आधी बँकेच्या अॅपवर जायचे आहे. त्यानंतर बँक बॅलेंस चेक करा. ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्येही जाऊन तुम्हाला पैसे जमा झालेत की नाही हे कळणार आहे. तसेच तुम्ही ऑफलाइन पद्धतीने बँकेत जाऊनदेखील बॅलेंस चेक करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivbhojan Thali : चंद्रपुरात शिवभोजन योजनेला घरघर; सहा महिन्यांपासून अनुदान न मिळाल्याने थाळी बंद

Vegetarian Countries : या Top 10 देशात आहेत सगळ्यात जास्त शाकाहारी लोक

गणेश पूजा मंडपात फायरिंग अन् हाणामारी; भाजप महिला आमदार अन् तिच्या पतीवर हल्ला, नेमकं काय घडलं?

Manoj jarange patil protest live updates : अमित ठाकरेंचा आज पुणे दौरा, मानाच्या गणपतीचं घेणार दर्शन

Seven Seeds Water: सात दिवस सात बियांचे पाणी; वजन, पचन आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर

SCROLL FOR NEXT