Investment Tips Google
बिझनेस

Investment Tips: वर्षाला १ लाख रुपये गुंतवा अन् १ कोटी रुपये कमवा;कसं ते जाणून घ्या

Investment Tips For Future: प्रत्येक आपल्या भविष्यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये आर्थिक गुंतवणूक करतो. तुम्ही वर्षाला १ लाखांची गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला सेवानिवृत्तीपर्यंत १ कोटी रुपये मिळतील.

Siddhi Hande

प्रत्येक व्यक्ती आपले भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करत असतात. आपल्या भविष्यासाठी खूप आधीपासूनच गुंतवणूक करायची असते.तुम्ही जर एखाद्या योजनेत गुंतवणूक केली तर त्यावर तुम्हाला चांगले व्याज मिळते. याच व्याजावर तुम्हाला परत व्याज मिळते. त्यालाच चक्रिवाढ व्याज म्हणतात.

चक्रिवाढ व्याजामुळे तुमचे पैसे कधी कधी दुप्पटदेखील होतात. जर तुम्ही एकदा १ लाखाची गुंतवणूक केली तर ६० वर्षांपर्यंत तुमचे पैसे खूप वाडतील. जर तुमच्या गुंतवणूकीवर १२ टक्के व्याजदर मिळाले तर ६० वर्षांपर्यंत किती पैसे जमा होतील ते जाणून घेऊया.

जर तुम्ही वयाच्या विसाव्या वर्षी गुंतवणूक केली तर तुम्हाला वयाच्या ६० वर्षापर्यंत १ कोटी रुपये मिळतील.तुमचे दरवर्षीचे किंवा प्रत्येक महिन्याचे व्याज आणि त्यावर लागणाऱ्या चक्रीवाढ व्याजदरामुळे तुमचे पैसे १०० टक्के वाढू शकतात.

जर तुम्ही वयाच्या ३० व्या वर्षी १ लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला ३० टक्के नफा होईल. तुमचे पैसे जवळपास ३० लाखांपर्यंत वाढतील. त्यामुळे कमी वयात गुंतवणूक केलेली कधीही चांगले असल्याचे सांगितले जाते.

तुम्ही जर ४० व्या वर्षी १ लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला वर्षाला १२ टक्के रिटर्न मिळेल. त्यामुळे ६० व्या वर्षी तुम्हाला १० लाख रुपये मिळतील.त्यामुळे योग्य वयात गुंतवणूक करणे हे आपल्या भविष्याच्या दृष्टीने चांगले असते.

एखाद्या योजनेत गुंतवणूक करण्याची योग्य वेळ म्हणजे २० वर्ष. त्या काळात तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला खूप फायदा मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्रात खळबळ! भाजपच्या नेत्यावर अहिल्यानगरमध्ये जमावाचा जीवघेणा हल्ला; १०० जणांवर गुन्हा दाखल

Maharashtra News Live Update: शिवसेना ठाकरे पक्ष सोडून पक्षांतर केलेल्या 13 नगरसेवक आणि 4 पंचायत समिती सदस्यावर कायदेशीर कार्यवाही करणार

Nagpur Crime: राज्यमंत्र्यांच्या अंगरक्षकाकडून महिलेचे लैंगिक शोषण, व्हिडीओ काढून ब्लॅकमेलिंग; नागपूर हादरले

Crime News: मैत्रीच्या धाग्याला रक्ताचा डाग! मित्रांमधील वादातून २७ वर्षीय तरुणाचा खून

Sugar Rates : रक्षाबंधनाच्या दिवशी सर्वसामान्य नागरिकांचं तोंड गोड! साखरेच्या दरात घसरण, १ किलोचे आजचे दर काय? वाचा

SCROLL FOR NEXT