Government Holidays 2026 Saam Tv
बिझनेस

Government Holidays 2026: नवीन वर्षातील सुट्ट्यांची यादी जाहीर; २०२६ मध्ये 'या' दिवशी सरकारी कार्यालये, बँका असणार बंद

Government Holidays 2026 List : केंद्र सरकारने नवीन वर्षातील सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये काही सुट्ट्या या अनिवार्य असणार आहे तर काही सुट्ट्या ऑप्शनल असणार आहेत.

Siddhi Hande

केंद्र सरकारने २०२६ मधील सुट्ट्यांची यादी केली जाहीर

१४ अनिवार्य सुट्ट्या तर काही ऑप्शनल सुट्ट्या

प्रत्येक राज्यात सणावारानुसार वेगवेगळ्या सुट्ट्या

एका महिन्याभरात नवीन वर्ष सुरु होणार आहे. २०२६ मध्ये अनेक गोष्टी बदलणार आहेत. सरकारने २०२६ मधील सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. २०२६ मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना अनेक सुट्ट्या मिळणार आहेत. याचसोबत वीकेंडलादेखील सुट्ट्या आहेत. काही सुट्ट्या या अनिवार्य आहेत तर काही सुट्ट्या ऑप्शनल आहेत.

सरकारने १४ सुट्ट्या अनिवार्य केल्या आहेत. याचसोबत तुम्हाला कोणत्याही ३ सुट्ट्या तुमच्या मनाने निवडायच्या आहेत. याचसोबत १२ सुट्ट्या ऑप्शनल आहेत. याचसोबत विविध राज्यांसाठी सुट्ट्या वेगवेगळ्या असणार आहे. सणावारानुसार या सुट्ट्या बदलणार आहेत.

२०२६ मधील सरकारी सुट्ट्यांची यादी (Central Government Holidays List 2026)

२६ जानेवारी २०२६-प्रजासत्ताक दिन (Republic Day)

४ मार्च २०२६- होळी

२९ मार्च-ईद उल फितर

३१ मार्च २०२६-राम नवमी

१ एप्रिल २०२६- महावीर जयंती

३ एप्रिल २०२६- गुड फ्रायडे

३१ मे २०२६-बुद्ध पोर्णिमा

२६ जून २०२६-बकरी ईद

१५ ऑगस्ट २०२६-स्वातंत्र्य दिन (Independence Day)

४ सप्टेंबर २०२६- जन्माष्टमी

२४ सप्टेंबर २०२६- ईद ए मिलाद

२ ऑक्टोबर २०२६- महात्मा गांधी जयंती

२१ ऑक्टोबर २०२६-दसरा

२१ नोव्हेंबर २०२६- दिवाळी

२९ नोव्हेंबर २०२६- गुरु नानक जयंती

२५ डिसेंबर २०२६- ख्रिसमस

यापैकी सुट्ट्या निवडायची परवानगी

१ जानेवारी २०२६- नवीन वर्ष

१४ जानेवारी २०२६- मकर संक्रांती

१६ जानेवारी २०२६- वसंत पंचमी

१२ फेब्रुवारी २०२६- गुरु रविदास जयंती

२६ फेब्रुवारी २०२६- होलिका दहन

१९ मार्च २०२६- गुढी पावड

५ एप्रिल २०२६- इस्टर संडे

८ मे २०२६- टागोर जयंती

२६ ऑगस्ट २०२६- ओनम

१४ सप्टेंबर-गणेश चतुर्थी

१८ ऑक्टोबर २०२६- दसरा

३० ऑक्टोबर २०२६- करवा चौथ

१४ डिसेंबर २०२६- ख्रिसमस

ऑप्शनल सुट्ट्यांची यादी (Optional Holiday List 2026)

दसरा

होळी

जन्माष्टमी

राम नवमी

महाशिवरात्री

गणेश चतुर्थी

मकर संक्रांती

रथ यात्रा

ओनम

पोंगल

वसंत पंचमी

गुढी पाडवा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

खाकी वर्दीला काळिमा! आधी पाठलाग, नंतर एकट्यात गाठलं अन्...; पोलीस अधिकाऱ्याचं धक्कादायक कृत्य

धक्कादायक! भाजप आणि अजित पवार गटाचे कार्यकर्ते भिडले; गोळीबारात एक जण गंभीर जखमी

भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर; मराठमोळ्या अभिनेत्रीच्या उमेदवारीवरून पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी

महागड्या गाड्या, सोनं चांदी आणि कोट्यावधींची मालमत्ता; पुण्यातील श्रीमंत उमेदवारांची यादी समोर

धनुभाऊंच्या विरोधकांना दादांचा आशीर्वाद? धनंजय मुंडे- अजित पवारांमध्ये बिनसलं?

SCROLL FOR NEXT