Gold Rate Today Saam Tv
बिझनेस

Gold Rate Today: मकरसंक्रांतीला सोन्याचे भाव खाल्ला; १० तोळ्यामागे १०,९०० रुपयांची वाढ; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

Gold Rate Today on Makar Sankranti: मकरसंक्रांतीच्या दिवशी सोन्याचे दर वाढले आहेत. ऐन सणासुदीच्या दिवशी सोन्याचे दर १९०० रुपयांनी वाढले आहेत. सोन्याचे दर वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसत आहे.

Siddhi Hande

मकरसंक्रांतीला सोन्याचे दर वाढले

१० तोळ्यामागे १०,९०० रुपयांची वाढ

ऐन सणासुदीला सोन्याचे दर वाढल्याने ग्राहकांच्या खिशाला फटका

आज नवीन वर्षातील पहिला सण आहे. मकरसंक्रांतीला अनेकजण काहीतरी नवीन वस्तू घेतात. अनेकजण सोनेदेखील खरेदी करतात. दरम्यान, जर तुम्हीही सोनं खरेदी करायचा विचार करत असाल तर त्याआधी किंमती वाचून जा. सोन्याचे दर आज मकरसंक्रांतीच्या दिवशी वाढले आहेत. सोन्याचे दर कितीने वाढलेत ते जाणून घ्या.

सोन्याचे दर किती? (24K Gold Rate)

आज २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे १०९० रुपयांनी वाढले आहेत. सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे १,४३,६२० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ८७२ रुपयांनी वाढले आहेत हे दर १,१४,८९६ रुपये आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर १०,९०० रुपयांनी वाढले आहेत. हे दर १४,३६,२०० रुपये झाले आहेत.

२२ कॅरेट सोन्याचे दर (22k Gold Rate)

२२ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे १००० रुपयांनी वाढले आहेत. हे दर १,३१,६५० रुपये आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ८०० रुपयांनी वाढले आहेत. हे दर १,०५,३२० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे हे दर १०,००० रुपयांनी वाढले असून १३,१६,५०० रुपये झाले आहे.

१८ कॅरेट सोन्याचे दर (18k Gold Rate)

१८ कॅरेट सोन्याचे दर ८२० रुपयांनी वाढले आहेत. हे दर १,०७,७२० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ६५६ रुपयांनी वाढून ८६,१७६ रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर ८२०० रुपयांनी वाढले असून १०,७७,२०० रुपये झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मतदानाआधी ठाकरे बंधूंची संयुक्त पत्रकार परिषद

Malegaon: मालेगावमध्ये MIM च्या उमेदवारावर मध्यरात्री जीवघेणा हल्ला

Green Tea: वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी फायदेशीर? जाणून घ्या तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला

Air Force Recruitment: इंडियन एअर फोर्समध्ये नोकरीची संधी; अग्नीवीर वायू पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

Crime News : सासऱ्याच्या संपत्तीवर जावयाचा डोळा, हत्या करून मृतदेह पाईपलाईनमध्ये टाकला

SCROLL FOR NEXT