GOLD AND SILVER PRICE DROP TODAY: GOLD CHEAPER BY ₹18,000, SILVER FALLS ₹5,000 PER KG Saam Tv
बिझनेस

Gold Rate Today : महिन्याच्या अखेरीस सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळा १८००० रुपयांनी स्वस्त; वाचा आजचे २२ आणि २४ कॅरेटचे दर

Gold Silver Rate Today Update News : सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली असून १० तोळे सोने १८ हजार रुपयांनी स्वस्त झाले आहे. चांदीच्या दरातही ५ हजार रुपयांची घट झाली आहे.आजचे ताजे दर जाणून घ्या.

Alisha Khedekar

  • सलग दुसऱ्या दिवशी सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण

  • १० तोळे २४ कॅरेट सोने सुमारे १८ हजार रुपयांनी स्वस्त

  • १००० ग्रॅम चांदीच्या दरात ५ हजार रुपयांची घट

  • मुंबई आणि पुण्यात सोन्याचे दर समान

Today Gold Silver Update News सोने चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी मोठी बातमी! आज सराफा बाजार उघडताच सोने चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी झालेली घसरण ग्राहकांसाठी दिलासादायक ठरली आहे. आज १० तोळं सोन्याचा भाव २४ कॅरेटप्रमाणे १८ हजारांनी स्वस्त झालं असून चांदी देखील १००० ग्रॅम मागे ५००० रुपयांनी स्वस्त झाली आहे. सोन्याचे आजचे ताजे दर १ तोळं २४ कॅरेटप्रमाणे १,४०,१३० रुपये इतकं आहे. दरम्यान १०० ग्रॅम चांदीचे दर २३,५०० इतके आहेत. जाणून घ्या तुमच्या भागातील सोने चांदीचे दर

२४ कॅरेट सोन्याचे दर (24k Gold Rate Today)

१ ग्रॅम: आजचे दर १४,०१३

८ ग्रॅम: आजचे दर १,१२,१०४

१० ग्रॅम: आजचे दर १,४०,१३०

१०० ग्रॅम: आजचे दर १४,०१,३००

२२ कॅरेट सोन्याचे दर (22k Gold Rate Today)

  • १ ग्रॅम: आजचे दर १२,८४५

  • ८ ग्रॅम: आजचे दर १,०२,७६०

  • १० ग्रॅम: आजचे दर १,२८,४५०

  • १०० ग्रॅम: आजचे दर १२,८४,५००

१८ कॅरेट सोन्याचे दर (18k Gold Rate Today)

  • १ ग्रॅम: आजचे दर १०,५१०

  • ८ ग्रॅम: आजचे दर ८४,०८०

  • १० ग्रॅम: आजचे दर १,०५,१००

  • १०० ग्रॅम: आजचे दर १०,५१,०००

मुंबईसह पुणे आणि दिल्लीत कसे आहेत दर?

मुंबई पुण्यात सोन्याचे दर सारखेच असल्याचे पाहायला मिळत आहेत. गुड रिटनर्स नुसार, मुंबई पुण्यात २४k सोन्याचे दर १४,०१३, २२k सोन्याचे दर १२,८४५ इतके आहेत तर, १८k सोन्याचे दर १०,५१० इतके आहेत. मुंबई पुण्यापेक्षा दिल्लीत सोन्याचे दर तुलनेने जास्त आहेत. दिल्लीत २४k सोन्याचे दर १४,०२८, २२k सोन्याचे दर १२,८६० इतके आहेत तर, १८k सोन्याचे दर १०,५२५ इतके आहेत.

चांदीचे दर किती? ( Silver Rate Today)

सोने चांदी प्रमाणे आज सराफा बाजार उघडताच चांदीचे दर गडाडलेले पाहायला मिळतं आहे. १००० ग्रॅम चांदी ५००० रुपयांनी स्वस्त झाली असून तज्ज्ञांच्या अहवालानुसार, पुढील काही दिवसांत चांदीचे दर आणखी घसरण्याची शक्यता आहे. जाणून घेऊयात आजचे ताजे दर.

  • १ ग्रॅम चांदीचे दर २३५

  • ८ ग्रॅम चांदीचे दर १,८८०

  • १० ग्रॅम चांदीचे दर २,३५०

  • १०० ग्रॅम चांदीचे दर २३,५००

  • १००० ग्रॅम चांदीचे दर २,३५,०००

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवी मुंबईतील वाशी भाजी मार्केट पावसामुळे कोसळलं

Tukaram Mundhe : आयुक्त तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई! मुंबईतील प्रसिद्ध ६ हॉटेल्सचे परवाने निलंबित; १९ जणांना बेड्या

Newborn baby: जन्मानंतर बाळाचं पहिलं रडणं का महत्त्वाचं असतं?

Monsoon Eye Infection : पावसाच्या पाण्यामुळे डोळ्यांचे आरोग्य धोक्यात! उद्भवतात 'हे' ५ गंभीर आजार

तोंडाचा वास येणे असू शकते गंभीर आजाराचे लक्षण; दुर्लक्ष न करता वेळीच घ्या दातांची काळजी

SCROLL FOR NEXT