Alisha Khedekar
चहाप्रेमींसाठी चहा म्हणजे ताजे तवाने ठेवणारे आणि ऊर्जा देणारे द्रव्य. मात्र हा चहा महिनाभर बंद केला तर तुमची पचनक्रिया सुधारते
महिनाभर चहा टाळल्याने कॅफिनचा प्रभाव कमी होतो, त्यामुळे रात्री गाढ आणि शांत झोप लागण्यास मदत होते.
चहा बंद केल्याने अॅसिडिटी, गॅस आणि पोटातील जळजळ कमी होऊन पचनक्रिया सुधारते.
कॅफिनचे प्रमाण कमी झाल्याने चिंता, अस्वस्थता आणि टेन्शनची भावना कमी होऊ शकते.
चहामुळे होणारे डाग कमी होतात आणि दात अधिक स्वच्छ राहतात.
चहाऐवजी पाणी पिण्याचे प्रमाण वाढल्याने शरीर अधिक हायड्रेट राहते आणि ताजेपणा जाणवतो
शरीरातील कॅफिन कमी झाल्याने काही व्यक्तींमध्ये रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत मिळू शकते.
साखरयुक्त चहा टाळल्याने अनावश्यक कॅलरी कमी होतात आणि खाण्याच्या सवयी सुधारतात.
NEXT : परफ्युमचा सुगंध उडतो? ९९% लोकांना माहितीच नाही