Perfume Hack : परफ्युमचा सुगंध उडतो? ९९% लोकांना माहितीच नाही

Alisha Khedekar

परफ्युम आणि अत्तरातील फरक

अत्तर नैसर्गिक तेलांपासून बनते, तर परफ्युममध्ये सुगंधी तेल, अल्कोहोल आणि पाण्याचे मिश्रण असते.

Why does perfume fragrance fade over time | Google

सुगंध का कमी होतो?

सुगंधी केमिकल सतत हवेत उडून जात असल्याने परफ्युमचा वास हळूहळू कमी होतो.

Why does perfume fragrance fade over time | Google

टॉप नोट्स

परफ्युम फवारल्यानंतर सर्वप्रथम जाणवणारा ताजा आणि हलका सुगंध म्हणजे टॉप नोट्स.

Why does perfume fragrance fade over time | Google

हार्ट आणि बेस नोट्स

हार्ट नोट्स परफ्युमचा आत्मा असतात, तर बेस नोट्स सर्वाधिक काळ टिकतात.

Why does perfume fragrance fade over time | Google

त्वचेचा परिणाम

उष्ण किंवा कोरड्या त्वचेवर सुगंध लवकर उडतो, तेलकट त्वचेवर अधिक काळ टिकतो.

Why does perfume fragrance fade over time | Google

कपड्यांवर जास्त टिकतो

त्वचेपेक्षा कपड्यांवर फवारलेला परफ्युम तुलनेने अधिक वेळ दरवळत राहतो.

Why does perfume fragrance fade over time | Google

योग्य ठिकाणी ठेवा

परफ्युम कोरड्या ठिकाणी ठेवल्यास सुगंध जास्त काळ टिकून राहतो.

Why does perfume fragrance fade over time | Saam Tv

NEXT : प्रत्येक पक्षाची चोच वेगळी का असते? ९९% लोकांना माहिती नसेल कारण

Why Do Different Birds Have Different Beaks? | Saam Tv
प्रत्येक पक्षाची चोच वेगळी का असते? ९९% लोकांना माहिती नसेल कारण