Maharashtra News Live Update: काटोल-नागपूर मार्गावर एसडीओंच्या शासकीय स्कॉर्पिओचा अपघात

Marathi Breaking Live Headlines Updates : राज्यातील दुष्काळी परिस्थिती, महाराष्ट्रात थंडी वाढली, लोकसभेचं हिवाळी अधिवेशन अपडेट, पुण्यात अतिक्रमण कारवाई, देश- विदेशातील महत्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Update
Maharashtra News Live UpdateSaam Tv News

Nagpur: काटोल-नागपूर मार्गावर एसडीओंच्या शासकीय स्कॉर्पिओचा अपघात

- काटोल-नागपूर मार्गावर एसडीओंच्या शासकीय स्कॉर्पिओचा अपघात

- काटोल शहरातील नागपूरकर हॉस्पिटलजवळ स्कॉर्पिओने इलेक्ट्रिक रिक्षा आणि बीएमडब्ल्यू कारला दिली धडक,

- या अपघातात इलेक्ट्रिक रिक्षातील दोन जण जखमी, जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल

- धडकेमुळे बीएमडब्ल्यू कारच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.