Milk : तुमच्या दुधातही भेसळ आहे? 'या' ५ सोप्या पद्धतीने घरच्या घरी तपासा

Alisha Khedekar

फेस जास्त दिसतो का?

दूध बाटलीत घेऊन हलवल्यास खूप फेस तयार होऊन तो बराच वेळ टिकला तर भेसळीची शक्यता असू शकते.

MILK ADULTERATION: 10 SIMPLE WAYS TO CHECK MILK PURITY AT HOME | Google

आयोडीन चाचणी करा

थंड दुधात आयोडीनचे काही थेंब टाकल्यावर रंग निळा किंवा काळपट झाल्यास स्टार्च मिसळलेले असू शकते.

MILK ADULTERATION: 10 SIMPLE WAYS TO CHECK MILK PURITY AT HOME | Google

रंग नैसर्गिक आहे का?

शुद्ध दूध साधारण पांढरे आणि एकसारखे दिसते. असामान्य रंग दिसल्यास सावधगिरी बाळगा.

MILK ADULTERATION: 10 SIMPLE WAYS TO CHECK MILK PURITY AT HOME | Google

दुधाचा पोत तपासा

दूध खूप पातळ किंवा असामान्य जाड वाटत असल्यास त्यात इतर पदार्थ मिसळलेले असण्याची शक्यता असते.

MILK ADULTERATION: 10 SIMPLE WAYS TO CHECK MILK PURITY AT HOME | Google

चवीत बदल जाणवतो का?

साबणासारखी, खारट किंवा कृत्रिम चव जाणवल्यास दुधाची गुणवत्ता संशयास्पद ठरू शकते.

MILK ADULTERATION: 10 SIMPLE WAYS TO CHECK MILK PURITY AT HOME | Google

हातावर थेंब टाका

हातावर दूध टाकल्यावर ते हळूहळू खाली सरकले तर शुद्ध असण्याची शक्यता जास्त असते.

MILK ADULTERATION: 10 SIMPLE WAYS TO CHECK MILK PURITY AT HOME | Google

उकळताना निरीक्षण करा

दूध उकळताना असामान्य फेस, थर किंवा वेगळा वास येत असल्यास त्याची तपासणी करावी.

MILK ADULTERATION: 10 SIMPLE WAYS TO CHECK MILK PURITY AT HOME | Google

NEXT :महिनाभर चहा पिणे बंद केल्यास शरीरात कोणते बदल होतात? वाचा

benefits of quitting tea for 30 days | Saam Tv
Health Care : महिनाभर चहा पिणे बंद केल्यास शरीरात कोणते बदल होतात? वाचा