Gold Rate Today Saam Tv
बिझनेस

Gold Rate Today: खुशखबर! आजही सोनं झालं स्वस्त; प्रति तोळा तब्बल ३५०० रूपयांची घसरण; वाचा २२,२४ कॅरेटचे आजचे दर

Gold Rate Today 30th December 2025: सोन्याचे दर सलग दुसऱ्या दिवशी घसरले आहे. आज सोन्याच्या दरात जवळपास ३०५० रुपयांनी घसरण झाली आहे. सोन्याचे दर घसरल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.

Siddhi Hande

सोन्याचे दर घसरले

सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ३०५० रुपयांनी घसरले

सोन्याच्या किंमती घसरल्याने सर्वसामान्यांना दिलासा

गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याचे दर सातत्याने वाढत होते. मागच्या आठवड्यात सोन्याचे दर वाढत होते. त्यानंतर या आठवड्यात सोन्याचे दर घसरायला सुरुवात झाली आहे. सोन्याचे दर कालपासून घसरत आहेत. आजदेखील सोन्याचे दर घसरले आहेत. आज सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे ३,०५० रुपयांनी घसरण झाली आहे.

सोन्याचे दर घसरले (Gold Rate Decrease)

२४ कॅरेट (24k Gold Rate) सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ३०५० रुपयांनी घसरले आहेत. हे दर १,३६,२०० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर २,४४० रुपयांची घसरले असून हे दर १,०८,९६० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर ३०,५०० रुपयांनी घसरले आहेत. हे दर १३,६२,००० रुपये झाले आहेत.

२२ कॅरेटचे दर (22k Gold Rate)

२२ कॅरेट सोन्याचे दर २८०० रुपयांनी घसरले आहेत. हे दर १,२४,८५० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर २,२४० रुपयांनी कमी झाले असून हे दर ९९,८८० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर २८,००० रुपयांनी घसरले आहेत. हे दर १२,४८,५०० रुपये झाले आहेत.

१८ कॅरेट सोन्याचे दर (18K Gold Rate)

आज १८ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे २५१० रुपयांनी घसरले आहेत. हे दर १,०१,९३० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर २००८ रुपयांनी घसरले असून ८१,५४४ रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर २५,१०० रुपयांनी घसरले असून १०,१९,३०० रुपये झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Toor Dal Recipe: गरमागरम भाताबरोबर फोडणीचे वरण कसे बनवायचे? ही आहे सोपी रेसिपी

Jio 5G New Recharge: Jio चा स्वस्त प्लान, 200 रूपयांत Unlimited 5G Data, लगेचच घ्या जाणून

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्गमध्ये ठाकरेंच्या शिवसेनाला धक्का, भाजपाचे प्रमोद रावराणे बिनविरोध विजयी

Varun Dhawan: वरुण धवनला मेट्रोमध्ये स्टंट करणं पडलं माहागात; ट्रोलर्स म्हणाले, 'जिथे जाईल तिथे अपमान...'

National Park : मुंबईत आदिवासी समाजाची पोलिसांवर दगडफेक; ओरडाओरड अन् तणाव; नक्की काय घडलं?

SCROLL FOR NEXT