Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: अपयश यशाची पहिली पायरी! सहावीत नापास, पहिल्याच प्रयत्नात केली UPSC क्रॅक;IAS रुक्मिणी रेयर यांचा प्रवास

Success Story of IAS Rukmini Riar: आयएएस रुक्मिणी रेयर यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे. त्यांनी कोणत्याही कोचिंग क्लासेसशिवाय हे यश मिळवलं आहे.

Siddhi Hande

अपयश हे प्रत्येकाला येते. आयुष्यात एक टप्पा असा असतो की जेव्हा आपण अपयशी होतो. परंतु असं म्हणतात ना, अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. अपयश आले तरीही त्यावर मात करुन जो व्यक्ती सतत प्रयत्न करतो तो नक्कीच यशस्वी होतो. असंच काहीस आयएएस रुक्मिणी रेयर यांच्यासोबत झाले. (Success Story)

रुक्मिणी रेयर या शाळेत नापास झाला होत्या. त्यांना अपयश आलं होतं. आयुष्यात पुढे काय करावं हे समजत नाही. परंतु अपयशामुळे काही सर्व मार्ग बंद होतात, असं नाही. या परिस्थितीतूनही त्यांनी मार्ग काढला आणि यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. (Success Story Of IAS Rukmini Raier)

रुक्मिणी यांनी सुरुवातीचे शिक्षण गुरदासपुर येथे केले. त्यानंतर चौथीत सेक्रेड हॉर्ट स्कूलमध्ये त्यांचे अॅडमिशन केले. त्यांनी अमृतसर येथून गुरु नानक देव युनिव्हर्सिटीमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले.

मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूटमधून त्यांनी सामाजिक विज्ञान या विषयत मास्टर डिग्री प्राप्त केली. त्यानंतर त्यांना एनजीओमध्ये इंटर्नशिप मिळाली. एनजीओमध्ये काम करताना त्यांना यूपीएससी परीक्षा देण्याची इच्छा निर्माण झाली.

२०११ मध्ये पहिल्याच प्रयत्नात त्यांनी यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. एवढेच नाही तर पहिल्याच प्रयत्नात त्यांनी ऑल इंडिया रँक २ मिळवली. त्यांनी कोणत्याही कोचिंग क्लासेसशिवाय सेल्फ स्टडी करुन हे यश मिळवलं आहे. त्यांनी खूप पुस्तके, मॅगजीन वाचून अभ्यास केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vengurla Tourism: समुद्राची शांतता, किल्ल्यांचा इतिहास, मंदिरांची भक्ती... हे सगळं एकाच ट्रिपमध्ये पाहायचंय? मग बॅग भरा आणि चला वेंगुर्ल्याला!

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Sushil Kedia: ठाकरे काय करायचं बोल? राज ठाकरेंना टॅग करत उद्योजक सुशील केडियांची धमकी| VIDEO

Eknath Shinde: समोर अमित शाह, एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरातची' घोषणा|VIDEO

Eknath Shinde : जय गुजरात; एकनाथ शिंदेंची पुण्यात अमित शहांसमोरच घोषणा

SCROLL FOR NEXT