DA Hike Saam Tv
बिझनेस

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कितीने वाढणार? वाचा नवीन अपडेट

DA Hike Update: सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढणार आहे. जानेवारी आणि जुलै महिन्यात महागाई भत्ता वाढतो. यावेळी महागाई भत्ता ३ ते ५ टक्के वाढण्याची शक्यता आहे.

Siddhi Hande

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

जानेवारीत वाढणार महागाई भत्ता

किती टक्क्यांनी वाढणार महागाई भत्ता?

२०२६ हे वर्ष सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाचे ठरणार आहे. २०२६ मध्ये आठवा वेतन आयोग लागू होणार आहे. त्याचसोबत आता कर्मचाऱ्यांचा महागाई भत्तादेखील वाढणार आहे. वर्षभरात दोनदा महागाई भत्ता वाढतो. जानेवारी आणि जून महिन्यात महागाई भत्ता वाढवला जातो. आता जानेवारीचा महागाई भत्ता लवकरच वाढवला जाईल.

महागाई भत्ता हा मागील महिन्याच्या ऑल इंडिया कंज्यूमर प्राइस इंडेक्स फॉर इंडस्ट्रियल वर्कर्स (AICPI-IW) वर ठरवला जातो. जर हा आकडा वाढला असेल तर महागाई भत्तादेखील वाढला जातो. नोव्हेंबर २०२५ मध्ये हा (AICPI-IW) 148.2 वर आहे. यानुसार कर्मचाऱ्यांचा डीए आणि डीआर ठरवला जातो.

महागाई भत्ता जानेवारी महिन्यात रिवाइज केला जातो. सरकारने मागच्या वेळी जुलै २०२५ मध्ये महागाई भत्ता ५४ वरुन ५८ टक्के केला होता. आता डिसेंबरच्या AICPI-IW वर महागाई भत्ता किती वाढणार हे ठरवले जाणार आहे.

महागाई भत्ता ३ ते ५ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता

केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारीत ३ टक्के ते ५ टक्के वाढण्याची शक्यता आहे. डिसेंबर महिन्यात जर AICPI-IW १४७ झाा तर महागाई भत्ता ३ टक्के होण्याची शक्यता आहे. जर डिसेंबरमध्ये AICPI-IW नोव्हेंबरानुसार वाढला तर हा महागाई भत्ता ५ टक्के होऊ शकतो.सध्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५८ टक्के आहे. त्यानंतर आता हा महागाई भत्ता ६१ ते ६३ होऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मतदानाआधी ठाकरे बंधूंची संयुक्त पत्रकार परिषद

Crime News : सासऱ्याच्या संपत्तीवर जावयाचा डोळा, हत्या करून मृतदेह पाईपलाईनमध्ये टाकला

Trending Earrings : पार्टीसाठी अन् डेली यूजकरिता महिलांसाठी ट्रेंडिंग इअररिंग्स, पाहा फोटोज

Allu Arjun : अल्लू अर्जुनचा बोलबाला; 'पुष्पा 2'ची परदेश वारी, प्रेक्षकांची मनं जिंकणार का?

Delivery App: केंद्र सरकारचे मोठे पाऊल! झेप्टो, Blinkit चा १० मिनिटांत डिलिव्हरीचा निर्णय रद्द | VIDEO

SCROLL FOR NEXT