GOLD PRICE FALLS BY ₹22,400 SILVER DROPS SHARPLY IN INDIA Saam tv
बिझनेस

Gold Rate Today : ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने - चांदीच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे ताजे दर

Gold Silver Price Today Update news : आज सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली असून २४ कॅरेट सोनं तब्बल २३८० रुपयांनी स्वस्त झाले आहे. चांदीचे दरही १० हजारांनी घसरल्याने ग्राहकांसाठी खरेदीची मोठी संधी निर्माण झाली आहे. जाणून घ्या आजचे ताजे सोन्याचे दर जाणून घ्या.

Alisha Khedekar

  • आज सोन्याचे दर २३८० रुपयांनी घसरले

  • चांदीचे दर तब्बल १० हजारांनी कमी झाले

  • २४ कॅरेट सोन्याचा दर १,५६,०६० रुपये प्रति १० ग्रॅम झाला

  • ग्राहकांसाठी दागिने खरेदीची सुवर्णसंधी

Gold And Silver Today Rates Falls In Market एकीकडे मध्यपूर्वेतील तणावामुळे इंधन दरवाढ झाली असून नागरिकांच्या खिशावर ताण पडला आहे. अशातच दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. आज बाजार उघडताच सोने आणि चांदीच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण झाली आहे. आज सोन्याचा भाव तब्बल २३८० रुपयांनी स्वस्त झाला आहे, तर चांदीचे दर १० हजारांनी घसरली आहे. त्यामुळे ग्राहकांना खरेदी करण्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. जाणून घ्या 22k , 24k, 18k चे आजचे ताजे दर.

२४ कॅरेट सोन्याचे दर (24k Gold Rate Today)

  • १ ग्रॅम: आजचे दर १५,६०६

  • ८ ग्रॅम: आजचे दर १,२४,८४८

  • १० ग्रॅम: आजचे दर १,५६,०६०

  • १०० ग्रॅम: आजचे दर १५,६०,६००

२२ कॅरेट सोन्याचे दर (22k Gold Rate Today)

  • १ ग्रॅम: आजचे दर १४,३०५

  • ८ ग्रॅम: आजचे दर १,१४,४४०

  • १० ग्रॅम: आजचे दर १,४३,०५०

  • १०० ग्रॅम: आजचे दर १४,३०,५००

१८ कॅरेट सोन्याचे दर (18k Gold Rate Today)

  • १ ग्रॅम: आजचे दर ११,७०४

  • ८ ग्रॅम: आजचे दर ९३,६३२

  • १० ग्रॅम: आजचे दर १,१७,०४०

  • १०० ग्रॅम: आजचे दर ११,७०,४००

आज राज्यातील मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर, जळगाव आणि इतर शहरांमधील सोन्याचे भाव पुढीलप्रमाणे आहे. :-

  • २४ कॅरेट सोनं - १,५६,०६० रुपये प्रति १० ग्रॅम

  • २२ कॅरेट सोनं - १,४३,०५० रुपये प्रति १० ग्रॅम

  • १८ कॅरेट सोनं - 1,१७,०४० रुपये प्रति १० ग्रॅम

चांदीचे ताजे दर (Silver Rate Today)

सोन्यासोबतच बाजारात आज चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. चांदीचे दर १०,००० रुपयांनी घसरले असून आज चांदी प्रति किलो २,७५,००० रुपयांना विकली जात आहे. दरम्यान ग्राहकांसाठी सुवर्णसंधी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात दुधात भेसळ केल्याप्रकरणी एक जण पोलिसांच्या ताब्यात

पुढच्या महिन्यात पेट्रोल १५० तर डिझेल १७० रुपये लिटर होणार; काँग्रेस नेत्याच्या दाव्यानं खळबळ

मेकअप न करता चेहरा चमकेल हिऱ्यासारखा! फक्त या 5 सोप्या टिप्स फॉलो करा

Vaibhav Suryavanshi: 15 वर्षांचा वैभव सिनियर टीम इंडियामध्ये करणार डेब्यू? भारतीय कर्णधाराच्या सोशल मीडिया पोस्टने रंगली चर्चा

मुख्यमंत्री बदलाची हालचाल सुरू, दुसरीकडे राज्यपाल 'आऊट ऑफ टाऊन'; राज्यातील राजकारणात मोठा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT