Cancer : पुरुषांनाही होतो ब्रेस्ट कॅन्सर, 'या' लक्षणांकडून दुर्लक्ष करणं जीवावर बेतेल

Alisha Khedekar

पुरुषांनाही होतो ब्रेस्ट कॅन्सर

ब्रेस्ट कॅन्सर म्हटलं की, सर्वात आधी आठवतात महिला. पण तुम्हाला माहितीये का हा कॅन्सर फक्त महिलांनाच नाहीतर पुरुषांमध्ये सुद्धा आढळतो

Early symptoms of breast cancer in men | AI

छातीत गाठ जाणवणे

छाती किंवा ब्रेस्टजवळ छोटी गाठ जाणवल्यास दुर्लक्ष करू नका. वेदना नसली तरी ती ब्रेस्टच्या कॅन्सरचे सुरुवातीचे लक्षण असू शकते.

How to identify breast cancer signs early | AI

ब्रेस्टवर सूज दिसणे

ब्रेस्टवर एका बाजूला अचानक सूज किंवा त्वचा जाड वाटू लागल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. हे शरीरातील असामान्य बदलाचे संकेत असू शकतात.

Breast lump warning signs and symptoms | Google

सतत वेदना होणे

छातीत किंवा स्तनाभोवती सतत जळजळ, वेदना किंवा ताण जाणवत असल्यास तपासणी करणे आवश्यक ठरू शकते.

Early symptoms of breast cancer | Google

ब्रेस्टमधून रक्त येणे

ब्रेस्टमधून रक्तासारखा किंवा पांढरा स्त्राव येणे हे सामान्य नसते. अशा वेळी तातडीने वैद्यकीय सल्ला घ्या.

Breast skin changes and cancer | Google

ब्रेस्ट आत जाणे

ब्रेस्ट अचानक आत ओढल्यासारखे दिसत असल्यास ते ब्रेस्टच्या कॅन्सरचे महत्त्वाचे लक्षण असू शकते.

sign of men Breast Cancer | Google

त्वचेवर बदल दिसणे

ब्रेस्टच्या त्वचेवर लालसरपणा, सुरकुत्या किंवा खड्डे पडल्यास हे दुर्लक्षित न करता तपासणी करणे गरजेचे आहे.

How to identify breast cancer signs early | Google

त्वचा जळजळणे

ब्रेस्टभोवती सतत खाज, जळजळ किंवा संवेदनशीलता वाढल्यास ते सामान्य त्वचारोग नसून कॅन्सरचा इशारा असू शकतो.

Breast lump warning signs and symptoms | Google

NEXT : सुकलेल्या नारळापासून ५ मिनिटात बनवा घरच्या घरी खोबरेल तेल, जाणून घ्या रेसिपी

HOW TO MAKE PURE COCONUT OIL AT HOME STEP BY STEP | AI
Coconut Oil : सुकलेल्या नारळापासून ५ मिनिटात बनवा घरच्या घरी खोबरेल तेल, जाणून घ्या रेसिपी