Soybean Crop Saam tv
ऍग्रो वन

Soybean Crop: सोयाबीनवर येलो मोझ्याकसह खोडकिडीचे आक्रमण; २० हजार हेक्टर क्षेत्राला फटका

Buldhana News : सोयाबीनवर येलो मोझ्याकसह खोडकिडीचे आक्रमण; २० हजार हेक्टर क्षेत्राला फटका

Rajesh Sonwane

संजय जाधव 

बुलढाणा : पावसाचे उशिराने आगमन झाल्याने पिकांचे नुकसान होत आहे. यात पावसाने दिलेल्या खंडासोबतच 'येलो मोझॅक' आणि खोडकिडीने आक्रमण केल्याने जिल्ह्यातील २० हजारांपेक्षा जास्त हेक्टरवरील (Soybean) सोयबीनचे पीक धोक्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील (Farmer) शेतकरी संकटात सापडले आहेत. (Tajya Batmya)

खरीप हंगामात यावर्षी पावसाने मोठ्या प्रमाणात खंड दिला. त्यामुळे पेरण्या लांबल्या होत्या. अनेक शेतकऱ्यांना जुलै महिन्यात पेरण्या कराव्या लागल्या, बुलढाणा जिल्ह्यात सोयाबीनचे ३ लाख ९४ हजार ४२५ हेक्टरवर पेरणी क्षेत्र आहे. त्यापैकी दोन लाख ५ हजार ८९५ हेक्टरवर सोयाबीन पेरणी झाली होती. येलो मोझेकसह खोडकिडीच्या प्रादुर्भावाने पिक उध्वस्त होत चालली असून शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. 

उत्पादनात ७० टक्के घट 

सोयाबीनवरील रोगाच्या प्रादुर्भावाने जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादनात ७० टक्के घट होण्याची शक्यता वर्तविली गेली आहे. या नुकसानीने चिंताग्रस्त झालेले शेतकरी विम्यासाठी कंपनीकडे तक्रार करीत आहेत. मात्र, निकषात बसत नसल्याने विमा मिळतो किंवा नाही याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पश्चिम महाराष्ट्रात राजकीय भूकंप! बड्या नेत्यानं सोडली शरद पवार गटाची साथ; अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार

Accident: महामार्गावर अपघाताचा थरार! भरधाव कारची टेम्पोला धडक; ४ जीवलग मित्रांचा मृत्यू

Maharashtra Live News Update: आदिती तटकरेंच्या मतदार संघात शिंदे गटाची ताकद वाढलीपदाधिकाऱ्यांची भावना

Apple cutting Tips: सफरचंद कापल्यानंतर काळे का पडतात?

Bridal Look Care: या ५ चुकांमुळे नेहमी खराब होतो ब्राइडल लूक...; तुमचं लग्न जर यावर्षी ठरलं असेल तर घ्या ही काळजी

SCROLL FOR NEXT