Viral Video: तरूण-तरुणींनी गायला बाजीप्रभू देशपांडे यांची शौर्यगाथा सांगणारा पोवाडा, काळजाचा ठाव घेणारा VIDEO पाहा!

Youth Viral Video: तरुणांनी गायलेला पोवाडाचा व्हिडिओ सध्या तूफान व्हायरल होत असून सर्वांच्या पंसतीस पडलेला आहे.
Viral Video
Viral VideoSaam Digital
Published On

Powada Was Sung By The Youth

प्रत्येक देशाची तरुणाईही त्या देशाचे उज्वल भवितव्य असते. तरुणाच्या आत्ताच्या संस्करावर पुढचं भविष्य टिकून असते कारण तरुण हे एका समाजाचा अविभाज्य भाग असतात. अनेकवेळा हीचं तरुणाई वाईट मार्गाचा अवलंब करत असल्याचे तुम्हीही पाहिले असेल कधी सोशल मीडियावर यांचे उदाहरणही पाहायल मिळतात मात्र या सर्वांच्या विरुद्ध जाऊन सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे,

Viral Video
Anant-Radhika Pre wedding: अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये 'खान्स'चा जलवा, सलमान-शाहरुख-आमिरचा 'नाटू-नाटू'वरील डान्स VIDEO Viral

ज्यामध्ये काही तरूण आणि तरूणी वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या जीवनावर आधारित पोवाडा गाताना दिसत आहेत. तरुणांनी गायलेला पोवाडाचा व्हिडिओ सध्या तूफान व्हायरल होत असून सर्वांच्या पंसतीस पडलेला आहे.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हायरल होत असलेला व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, काही तरुण आणि काही तरुणी एका ठिकाणी बसलेले आहेत त्यानंतर त्यांच्यातील एक तरुण सुरुवातीस पोवाडा गायला सुरुवात करतो त्यानंतर त्या तरुणाच्या नंतर इतर तरुणी पोवाडा गायातात. पोवाड गाताना सर्वांचे सुरु अगदी एकदम व्यवस्थित असून साधारण २ ते ३ मिनिटांच्या या व्हिडिओन तुमच्या अगांवर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवरील 'Safar Swarajyachi'(सफर स्वराज्याची ) या फेसबुक पेजवर शेअर करण्यात आला आहे. या आधीही नवरात्रीत तसेत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्या दरम्यान अनेक तरुणांचे धार्मिक गाणी गातानाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओला सर्व स्तरातून विविध अनेक प्रतिक्रिया येत आहेत त्यातील एका यूजरने कमेंट बॉक्समध्ये लिहिले आहे की,'तुमच्या प्रयत्नाला सलाम' तर आणखी एका यूजरने,'खूपच छान' असे लिहिले आहे.

Viral Video
Viral Video: वाह रे पठ्या! तरुणाने थेट घराच्या छतावर उभारलं क्रिकेट ग्राउंड; अनोख्या VIDEOने वेधले सर्वांचे लक्ष

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com