Weekly Rashi Bhavishya In Marathi 2024 : या 4 राशींसाठी हा आठवडा अडचणींचा; वाचा एका क्लिकवर साप्ताहिक भविष्य

कोमल दामुद्रे

मेष

हा आठवडा अधिक व्यस्त असू शकतो. कौटुंबिक सहकार्य मिळेल. इच्छेनुसार काम करण्याची संधी मिळेल.

वृषभ

भविष्याबद्दल चिंता निर्माण होईल. खर्च वाढतील. जुन्या मित्रांना भेटाल. आरोग्याची काळजी घ्या.

मिथुन

कामात यश मिळेल. मानसिक त्रास जाणवेल. प्रयत्नांना यश मिळेल. आरोग्याची काळजी घ्याल.

कर्क

कामात प्रगती होईल. वाद-विवाद टाळा. इतरांकडून सहकार्य मिळेल. नवीन काम मिळण्याची शक्यता आहे.

सिंह

युतीमुळे आर्थिक स्थिती सुधारेल. संपत्तीत वाढ होईल. मित्रांकडून सहकार्य मिळेल. कामाच्या ठिकाणी प्रगती होईल.

तुळ

आठवड्याच्या सुरुवातीला खूप कामे असतील. अतिरिक्त कामे करावी लागतील. काम वेळेवर होईल. अनावश्यक खर्च टाळा.

वृश्चिक

आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. या काळात उत्पन्न वाढण्याची अपेक्षा आहे. वाद करणे टाळा.

धनु

आर्थिक समस्यांसोबत इतर आव्हानांचा सामना करावा लागेल. कामात अडथळे येऊ शकतात. मित्रांकडून सहकार्य मिळेल.

मकर

प्रकृती सुधारेल. कामाला गती मिळेल. भावाचे सहकार्य लाभेल. नवीन काम करण्याची संधी मिळेल.

कुंभ

नवीन कामे सुरु करु शकता. कामात यश आणि प्रगती मिळेल. हा आठवडा तुमच्यासाठी चांगला ठरेल.

मीन

प्रवास घडतील. कामात सकारात्मकता मिळेल. कुटुंबासोबत वेळ घालवाल.

टीप

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Next : सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर, ट्रेकर्सप्रेमींचं आवडतं ठिकाणं

Highest Peak Of Maharashtra | Saam tv
येथे क्लिक करा