सध्या एका तरूणीचा डोंगरावर बाईक चालवतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. डोंगरावर अतिशय खडतर वळणे आहेत. ही तरूणी अतिशय चालाखीने आणि कुशलतेने दुचाकी चालवत (Women Riding Bikes On Mountain Roads) आहे. हा व्हिडिओ बघताना काळजाचा ठोका चुकतोय. तिने घेतलेले प्रत्येक वळण बघून अंगावर काटा येतो. (latest viral news)
सोशल मीडियावर हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. डोंगरावर दुचाकी चालवणाऱ्या तरूणीच्या व्हिडिओला नेटकरी मोठ्या प्रमाणात पसंती देत आहेत. ही तरूणी दुचाकीवर एकटी नसून तिच्यासोबत खूप मोठे सामान (Bike Riding Viral Video) आहे. एक महिला सामान घेऊन खालून वर जात असते, तेवढ्यात दुसरी महिला सामान घेऊन डोंगरावरून खाली येताना दिसत आहे. या दोन्ही महिला डोंगरावर सामानाची ने-आण करत आहेत.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
काही काळासाठी या दोन्ही महिला एकमेकींना क्रॉस होतात आणि पुढे निघून जातात. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ फिरत असतात. हा व्हिडिओ पाहून हिंदी रिअॅलीटी शो ‘खतरों के खिलाडी’ची आठवण (Bike Riding Video) होते. या तरूणी डोंगरावर भन्नाट बाईक चालवत आहेत. त्यांचे दुचाकी चालविण्याचे कौशल्य अप्रतिम आहे.
आपण सोशल मीडियावर स्टंटचे अनेक व्हायरल व्हिडिओ पाहतो. अनेकजण व्हिडिओ बनविण्यासाठी स्टंट करतात तर अनेकांना खरं आयुष्य जगण्यासाठी स्टंट करावा (Viral Video On Social Media) लागतो. साध्या रस्त्यावर गाडी चालवताना आपली धांदल उडते. या तरूणी तर डोंगरांमध्ये दुचाकी चालवत आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओला चांगलीच पसंती मिळत आहे.
तु्म्ही सोशल मीडियावर स्टंटचे अनेक व्हिडीओ पाहिले असेल पण अनेकदा काही लोकांना खऱ्या आयुष्यात दररोज स्टंट करावे लागतात. सध्या या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की दोन महिलांना (viral) सामानांची ने-आण करण्यासाठी डोंगरावरील खडतर रस्त्यावरून बाइक चालवावी लागत आहे.
earthtell या X अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला (viral news) आहे. तुम्ही डोंगरावर दुचाकी चालवण्याची हिम्मत कराल का? असं या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत पाच लाखांहून अधिक लोकांनी (viral video) लाइक केला आहे. या व्हिडिओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक नेटकरी या महिलांना खरे खतरों के खिलाडी, असं म्हटलं आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.